म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत दोन्ही संघांनी मिळून ९००च्या आसपास धावा केल्या. ...
ज्यो रुट ‘दहा हजारी’ क्लबमध्ये सहभागी झाला आहे. शतकी खेळी करत तो मॅचविनरही बनला. यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंड संघ १-० ने आघाडी संपादन करू शकला. ...
Ben Stokes ; भारतीय संघ पाच सामन्यांच्या या कसोटीत २-१ असा आघाडीवर आहे आणि पाचव्या कसोटीतून यजमान इंग्लंड मालिका पराभव टाळण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. पण... ...