लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
ज्यो बायडन यांच्या पायाला फ्रॅक्चर, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना - Marathi News | America minor fracture in joe bidens leg donald trump wishes to recover soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांच्या पायाला फ्रॅक्चर, डोनाल्ड ट्रम्प यांनी केली लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना

बायडन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर केविन ओ कोन्नोर यांनी रविवारी सांगितले, की ‘‘सुरुवातीच्या एक्स-रेमध्ये कुठल्याही प्रकारच्या फ्रॅक्चरची माहिती मिळाली नाही. मात्र, वैद्यकीय तपासण्यांवरून, यावर आणखी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.’’  ...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी - Marathi News | america donald trump accepts defeat approva to start process of transfer of power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला पराभव; सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी

US Election Donald Trump And Joe Biden : डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे ...

जो बायडेन यांचा विजय मला मान्य नाही- पुतीन - Marathi News | I don't agree with Joe Biden's victory - Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांचा विजय मला मान्य नाही- पुतीन

अमेरिकी जनतेचा विश्वास ज्याच्यावर आहे अशा कोणाबरोबरही आम्ही काम करायला तयार आहोत ...

जो बायडन अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष, युद्धाचीही शक्यता; चीनच्या सल्लागारांची टीका - Marathi News | Joe Biden is a very weak president even the possibility of war Criticism of Chinas adviser | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडन अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष, युद्धाचीही शक्यता; चीनच्या सल्लागारांची टीका

जो बायडन अध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारतील अशी अपेक्षा चीन सरकारने ठेवू नये. ...

मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित - Marathi News | talks between Narendra Modi and Joe Biden, including Corona, took place on various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आणि बायडेन यांच्यात फोन पे चर्चा, कोरोनासह विविध मुद्यांवर झाली बातचित

Modi-Biden News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली. ...

बायडेन्स !- ते आणि हे...!!! - Marathi News | Bidence! - Nagpur relatives and Americas newly elected precedent | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बायडेन्स !- ते आणि हे...!!!

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे दूरचे नातेवाईक नागपूरमध्ये राहतात. हे इकडले बायडेन आहेत तरी कोण? ...

बायडेन आणि पर्यावरण - Marathi News | Biden and the environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बायडेन आणि पर्यावरण

Editorial : डोनाल्ड ट्रम्प यांना दुर्दैवाने विचार करणे या एकूणच गोष्टीचे अंग नव्हते; त्यांची हटवादी आढ्यता  एवढी टोकाची, की या माणसाने वातावरण बदलाच्या  एकूण कल्पनेलाच बोगस संबोधून जगातील शास्रज्ञांना पार शून्यवत करून ठेवले होते. ...

अमेरिकेतील कोरोनाची स्थिती गंभीर; नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी - Marathi News | The condition of the corona in the United States is critical | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील कोरोनाची स्थिती गंभीर; नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी

CoronaVirus News: अमेरिकेत वाढत्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ...