I don't agree with Joe Biden's victory - Putin | जो बायडेन यांचा विजय मला मान्य नाही- पुतीन

जो बायडेन यांचा विजय मला मान्य नाही- पुतीन

ब्लुमबर्ग : “मी अमेरिकेच्या कोणत्याही नेत्यासोबत काम करायला तयार आहे; परंतु अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय झाला आहे हे मान्य करायला तयार नाही,” असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले.

अमेरिकी जनतेचा विश्वास ज्याच्यावर आहे अशा कोणाबरोबरही आम्ही काम करायला तयार आहोत. मात्र, असा आत्मविश्वास अशाच उमेदवाराला दिला जाऊ शकतो ज्याचा विजय विरोधी पक्षांनी मान्य केला आहे, असे पुतीन यांनी रविवारी रशियन स्टेट टीव्हीशी बोलताना म्हटले.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I don't agree with Joe Biden's victory - Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.