लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
Eric Garcetti: अखेर नेमणूक झाली! एरिक गार्सेटी अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत, बायडेन यांचे खास - Marathi News | Finally appointed! Eric Garcetti, New US Ambassador to India, Joe Biden Close Aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर नेमणूक झाली! एरिक गार्सेटी अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत, बायडेन यांचे खास

अमेरिकेतील सरकार बदलल्यानंतर राजदूत केनेथ जस्टर यांनी जानेवारी २०२१ मध्ये राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. ...

बुडत्या बँकांचा प्रश्न अन् बायडेन यांनी घेतला काढता पाय; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | issue of sinking banks was taken up and president joe biden left | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुडत्या बँकांचा प्रश्न अन् बायडेन यांनी घेतला काढता पाय; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर बँकिंग संकटांशी संबंधित काही प्रश्न जो बायडेन यांना विचारण्यात आले होते. ...

पुणेकराच्या हाती World Bank च्या तिजोरीची किल्ली? खुद्द जो बायडेन यांनी केली शिफारस - Marathi News | The key to the vault of the World Bank in the hands of a Punekar america president Joe Biden himself Recommended mastercard | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुणेकराच्या हाती 'जागतिक बँके'च्या तिजोरीची किल्ली? खुद्द जो बायडेन यांनी केली शिफारस

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. ...

प्रत्यक्षात बायडेन यांची युक्रेन भेट रशियासाठी धक्कादायक राहिली - Marathi News | Actually, Biden's visit to Ukraine was a shock for Russia | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रत्यक्षात बायडेन यांची युक्रेन भेट रशियासाठी धक्कादायक राहिली

युद्ध दुसऱ्या वर्षात जात असताना ऐंशी वर्षांचे अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन हे देशाच्या रक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन झटणारे युक्रेनचे अध्यक्ष वाेलोदिमिर जेलेन्स्की यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे चित्र कीव्हमध्ये दिसले. ...

Russia Vladimir Putin : “युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ,” पुतीन यांचा बायडेन यांच्यावर पलटवार  - Marathi News | Syria Iraq like game by West in Ukraine russia president vladimir Putin hits back at america president joe Biden Alexander Lukashenko Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांकडून सीरिया-इराकसारखा खेळ,” पुतीन यांचा बायडेन यांच्यावर पलटवार 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन सोमवारी अचानक युक्रेनची राजधानी कीव्ह येथे पोहोचले. त्यांच्या अचानक दिलेल्या भेटीनंतर सर्वांनाच धक्का बसला. ...

बायडेन थेट युक्रेन युद्धभूमीत! रशियाला अंधारात ठेवले; जेलेन्स्कींची घेतली भेट - Marathi News | President Joe Biden makes surprise visit to Kyiv just days before one-year anniversary of Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन थेट युक्रेन युद्धभूमीत! रशियाला अंधारात ठेवले; जेलेन्स्कींची घेतली भेट

सोमवारी युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता कीव्ह शहरातील भोंगे अचानक अधिक जोरात वाजू लागले ...

Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण... - Marathi News | President Joe Biden suddenly visit Ukraine during the Russia-Ukraine war; met Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि वोलोडिमीर झेलेन्स्की यांची भेट; युक्रेनला 500 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर. ...

मोठी बातमी! चीनच्या हेरगिरी 'बलून'ला अमेरिकेनं पाडलं, बायडन यांच्या आदेशानंतर कारवाई; पाहा Video - Marathi News | america chinese balloon shoot down joe biden detail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! चीनच्या हेरगिरी 'बलून'ला अमेरिकेनं पाडलं, बायडन यांच्या आदेशानंतर कारवाई

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत आढळून आलेल्या चीनच्या हेरगिरी 'बलून'वर हल्ला करुन पाडण्यात आला आहे. ...