Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्याFOLLOW
Joe biden, Latest Marathi News
ज्यो बायडन Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. Read More
Joe Biden News: आंदोलकांना बुधवारी (भारतीय गुरुवार) डेमोक्रेटिक पार्टीच्या स्थानिक मुख्यालयात घुसून तोडफोड केली. तसेच इमारतीच्या काचा फोडल्या. सिएटलमध्ये काही जणांना अटकही करण्यात आली. ...
Joe Biden News: जो बायडेन यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व कार, वाहने अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस एजन्सीकडे सोपवावी लागणार आहेत. ...
पुण्यातील भारती विद्यापीठसमोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक झळकला आहे. ...
Share Market boost news: अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष जो बायडेन यांनी बुधवारी 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेत आता बायडेन युगाची सुरुवात झाली. या सत्तांतरावर जगभराची नजर होती. बायडेननी पदभर स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांवर क ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटपर्यंत आपला पराभव मान्य केला नाही. निवडणुकांच्या निकालापासूनच त्यांचा पराभव आणि बायडन यांचा विजय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ...
china ban on Donald Trump Team: पॉम्पिओ यांनी शेवटच्या दिवशी वीगर मुस्लिमांवरून चीनवर कठोर टीका केली होती. चीनने वीगर मुस्लिमांचा नरसंहार केला आहे. माझ्या माहितीनुसार चीनकडून हा नरसंहार आजही सुरुच आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी या मुस्लिमांना सुनियोज ...