लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्या

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी काढली पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची इज्जत - Marathi News | America Joe Biden has no plans to call Pakistani PM Imran Khan soon: White House Spokesperson | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यो बायडन यांनी पुन्हा काढली पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची इज्जत

एक वरिष्ठ व्हाइट हाऊस अधिकारी यांनी सांगितले की, प्रेसींडेंट बायडन पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना कधी कॉल करतील सांगता येत नाही. ...

ताकही फुंकून प्याले, तर भारताला मोठी संधी! मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली - Marathi News | Great opportunity for India! Modi's US tour and quad increased China's uneasiness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताकही फुंकून प्याले, तर भारताला मोठी संधी!

मोदींचा अमेरिका दौरा आणि क्वाडमुळे चीनची बेचैनी वाढली, पाकच्या नाकालाही मिरच्या झोंबल्या. -  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह) ... ...

अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत - Marathi News | After returning from the US, Prime Minister Narendra Modi received a grand welcome at the airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत

PM Narendra Modi America visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावरुन परत आले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. ...

अतिरेक्यांविरुद्ध कारवाईचा भारत-अमेरिकेचा निर्धार - Marathi News | India US decision to take action against terrorists after pm narendra modi joe biden meet pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अतिरेक्यांविरुद्ध कारवाईचा भारत-अमेरिकेचा निर्धार

मोदी-बायडेन भेटीनंतर निवेदन जारी. ...

मोदी-बायडन भेटीत महात्मा गांधी केंद्रस्थानी, दोन्ही नेत्यांनी अशी वाहिली आदरांजली   - Marathi News | At the Modi-Biden meeting at the Mahatma Gandhi Center, both the leaders paid their respects | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी-बायडन भेटीत महात्मा गांधी केंद्रस्थानी, दोन्ही नेत्यांनी अशी वाहिली आदरांजली  

Modi-Biden News: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात आज व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतरची दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट ठरली. ...

मला भारतीय महिलेसोबत लग्न करायचं होतं; मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांची 'मन की बात' - Marathi News | Pm Narendra Modi Us President Joe Biden Bilateral Meeting At The Oval Office In The White House | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मला भारतीय महिलेसोबत लग्न करायचं होतं; मोदींसोबतच्या भेटीत बायडन यांची 'मन की बात'

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर; व्हाईट हाऊसमध्ये मोदी-बायडन यांची भेट ...

Farmers Protest: “शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, बाडयन यांनी मोदींशी बोलावे”: राकेश टिकैत - Marathi News | rakesh tikait says joe biden should discuss with pm narendra modi over farmers protest in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू, बाडयन यांनी मोदींशी बोलावे”: राकेश टिकैत

Farmers Protest: राकेश टिकैत यांनी जो बायडन यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करावी, असे म्हटले आहे. ...

अमेरिकेकडून भारताला मोठा धक्का, चीनविरोधी ऑकस आघाडीत सहभागी करून घेण्यास दिला नकार - Marathi News | Big blow to India from US, refusal to join the anti-China aukus Alliance | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून भारताला मोठा धक्का, चीनविरोधी ऑकस आघाडीत सहभागी करून घेण्यास दिला नकार

India-US News: गेल्या काही वर्षांमध्ये आशिया खंडात भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष तीव्र झालेला आहे. मात्र असे असले तरी चीनबाबत अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. ...