लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्या

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
संपादकीय- रक्ताळलेली महासत्ता, स्वत:च्या चिमुकल्यांचे रक्षण करता आले नाही - Marathi News | Editorial: The bloodthirsty superpower could not defend its own spark | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय- रक्ताळलेली महासत्ता, स्वत:च्या चिमुकल्यांचे रक्षण करता आले नाही

युवाल्डी गाव मेक्सिको सीमेलगत असल्याने तिथे तैनात सीमा सुरक्षा जवानांनी त्याला कंठस्नान घातले. ...

Texas School Firing: नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची! - Marathi News | Texas school shooting live updates xavier lopez fourth grade student died met his mom couple of hour before in award ceremony know details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची!

Texas School Firing: अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका शाळेमध्ये मोठी घटना घडली. भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले. ...

भारताला सर्वात जवळचा भागीदार बनवण्याची बायडेन यांची इच्छा, PM मोदींचं केलं कौतुक - Marathi News | quad summit 2022 Biden praises PM Modi wants to make india the closest partner | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला सर्वात जवळचा भागीदार बनवण्याची बायडेन यांची इच्छा, PM मोदींचं केलं कौतुक

Quad Summit 2022: पीएम मोदी म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यासोबतची बैठक सार्थक ठरली. आज आम्ही व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, यांसह भारत-अमेरिका संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली.' ...

खबरदार! तैवानवर हल्ला केल्यास लष्करी कारवाई - Marathi News | Beware! Military action in case of attack on Taiwan, Says joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खबरदार! तैवानवर हल्ला केल्यास लष्करी कारवाई

बायडेन यांचा चीनला कठोर इशारा; विस्तवाचा आगीशी सामना ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चाखणार बारामतीतील आंबे; राज्यातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार! - Marathi News | US President Joe Biden to taste Baramati mangoes maharashtra quality mangoes in america | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चाखणार बारामतीतील आंबे

गुरुवारी अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये भारतीय आंबा प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय... ...

क्वाड परिषदेत बायडेन-मोदी यांच्यात चर्चा; हिंद-प्रशांत महासागर सुरक्षेचा कळीचा मुद्दा - Marathi News | america joe biden and pm narendra modi discussion at the quad conference key issues of indo pacific ocean security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्वाड परिषदेत बायडेन-मोदी यांच्यात चर्चा; हिंद-प्रशांत महासागर सुरक्षेचा कळीचा मुद्दा

हिंद महासागराच्या काही भागात चीन आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ...

बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला - Marathi News | elon musk commented on us president joe biden says its his mistake to think he was chosen for reforms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तनासाठी निवडण्यात आले; पण..., Musk यांचा टोला

बायडेन यांचा गैरसमज आहे, की त्यांना देशात परिवर्तन घडविण्यासाठी निवडण्यात आले, पण ...

Russia-Ukraine war: अमेरिकेनं जंग जंग पछाडले पण भारत कणखर! रशिया-युक्रेन मुद्द्यावर बायडन आता जपानमध्ये मोदींशी बोलणार - Marathi News | President Joe Biden To Meet Pm Modi At Tokyo Quad Summit As Usa Consistently Trying To Make India Ditch Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं जंग जंग पछाडले पण भारत कणखर! रशिया-युक्रेन मुद्द्यावर बायडन आता जपानमध्ये मोदींशी बोलणार

रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेनं भारताला आपल्या बाजूनं उभं करण्यासाठी जंग जंग पछाडले. तरीही भारतानं आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. ...