लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्या

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; सलग तिसऱ्या वर्षी बहुमान, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक १६व्या स्थानी - Marathi News | PM Modi is the most popular leader in the world; Honored for the third year in a row, British Prime Minister Rishi Sunak ranked 16th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; सलग तिसऱ्या वर्षी बहुमान, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक १६व्या स्थानी

‘द मॉर्निंग कंसल्ट’ने २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल रेटिंग’ हे सर्वेक्षण केले. ...

PM Modi News : PM मोदींची लोकप्रियता कायम; जो बायडन, ऋषी सुनकसारख्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा नंबर-1 - Marathi News | PM Narendra Modi News : PM Modi's popularity continues; Number-1 again, beating leaders like Joe Biden, Rishi Sunak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची लोकप्रियता कायम; जो बायडन, ऋषी सुनकसारख्या नेत्यांना मागे टाकत पुन्हा नंबर-1

PM Modi News : पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ...

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, १३ तास झडती; गोपनीय दस्तऐवज केले जप्त - Marathi News | US FBI searched President Joe Biden home found six more classified documents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, १३ तास झडती; गोपनीय दस्तऐवज केले जप्त

अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानी १३ तास झडती घेतली ...

न शिकविता बायडेन यांनी घेतला आठ कोटी पगार; शिक्षणसंस्थेत होते मानद प्राध्यापक - Marathi News | Joe Biden took eight crore salary without teaching; There were honorary professors in the educational institution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न शिकविता बायडेन यांनी घेतला आठ कोटी पगार; शिक्षणसंस्थेत होते मानद प्राध्यापक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जो बायडेन हे काही काळ पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या अख्यत्यारितील शिक्षणसंस्थेत मानद प्राध्यापक होते. ...

अमेरिका पाकला पुन्हा निधी देणार; अफगाणी हल्ले रोखण्यास मदत  - Marathi News | america to give funds again to pakistan to help prevent afghan attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका पाकला पुन्हा निधी देणार; अफगाणी हल्ले रोखण्यास मदत 

अफगाणिस्तानातून होणारे हल्ले रोखण्यासह सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला निधी देण्यास तयार आहे. ...

Volodymyr Zelenskyy: घनघोर युद्धात झेलेन्स्कींनी पहिल्यांदाच देश सोडला; अमेरिकन हवाई दलाची सुरक्षा - Marathi News | Volodymyr Zelenskyy left the country for the first time during the war; meet Ameriacan Precident Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घनघोर युद्धात झेलेन्स्कींनी पहिल्यांदाच देश सोडला; अमेरिकन हवाई दलाची सुरक्षा

Volodymyr Zelenskyy on US Visit: रशियापासून धोका असल्याने झेलेन्स्की यांना अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने वॉशिंग्टनला नेण्यात आले. व्हाईट हाऊसमधील बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. ...

Currency War: अमेरिकन डॉलरला टक्कर द्यायला भारताचा 'मास्टरप्लॅन', USA साठी धोक्याची घंटा? - Marathi News | Pm Modi led Indian government trying to use Indian rupees in international trade giving straight fight to US dollars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन डॉलरला टक्कर द्यायला भारताचा 'मास्टरप्लॅन', USAसाठी धोक्याची घंटा?

मोदी सरकारने अलीकडेच असे काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे येत्या काही वर्षांत रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होऊ शकतो. ...

चीनच्या आगळीकीविरोधात अमेरिका भारताच्या पाठिशी, तवांग घटनेवर केलं मोठं विधान! - Marathi News | us send stern message to china on tawang conflict says committed to ensure the security of our partners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या आगळीकीविरोधात अमेरिका भारताच्या पाठिशी, तवांग घटनेवर केलं मोठं विधान!

अरुणाचलमध्ये एलएसी जवळ तवांग येथे झालेल्या झटापटीच्या घटनेत अमेरिकेनं भारताला साथ दिली आहे. ...