मुलाला सरकारी नोकरी हवी, किंवा आयटीत काम करणारा हवा, आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून घरची शेतीही हवी असा अनाठायी हट्ट उपवर मुलींच्या कुटुंबांकडून केला जात आहे. घरची शेती तरी पाहिजे, पण यांना शेतकरी नवरा नको अशी मुली व तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे. ...