लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

१०वी पास आहात? ISRO मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; ६९ हजार पगार, अर्जाची शेवटची तारीख काय?  - Marathi News | isro recruitment 2023 vacancies for technician b 54 posts job know about last date for application and full details | Latest career News at Lokmat.com

करिअर :१०वी पास आहात? ISRO मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; ६९ हजार पगार, अर्जाची शेवटची तारीख काय? 

ISRO Recruitment 2023: इस्रोसोबत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. जाणून घ्या... ...

रद्द पदभरतीचे २९३ रुपये परीक्षा शुल्क परत द्यायला लागले ४ वर्ष; शासनाचा अजब कारभार  - Marathi News | It took 4 years to refund Rs 293 examination fee of canceled recruitment Strange administration of the government | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रद्द पदभरतीचे २९३ रुपये परीक्षा शुल्क परत द्यायला लागले ४ वर्ष; शासनाचा अजब कारभार 

२०१९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती  प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ...

"त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका"; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सभागृहात सरकारकडे मागणी - Marathi News | give them their money back Opposition leader Ambadas Danve demand in Winter Session Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका"; अंबादास दानवेंची सभागृहात सरकारकडे मागणी

२०१९ पासून रखडलेल्या ग्रामविकास विभागातील भरतीबाबतचा माडंला मुद्दा ...

सावलीतील नाेकऱ्या १२ टक्क्यांनी घटल्या; आयटी क्षेत्रात १ टक्का वाढ - Marathi News | Shadow jobs fell by 12 percent; 1 percent growth in IT sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावलीतील नाेकऱ्या १२ टक्क्यांनी घटल्या; आयटी क्षेत्रात १ टक्का वाढ

‘नोकरी जॉबस्पीक इंडेक्स’नुसार, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये २,४३३ कार्यालयीन कर्मचारी भरण्यात आले ...

ना उच्चशिक्षण, ना पदवी; तरीही ६५ लाखांच्या पॅकेजची लय भारी नोकरी - Marathi News | No higher education, no degree; Still, the rhythm of the package of 65 lakhs is a heavy job for daina in heavy driving | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना उच्चशिक्षण, ना पदवी; तरीही ६५ लाखांच्या पॅकेजची लय भारी नोकरी

तिला तब्बल ६३ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. ...

आम्ही लग्नाळू; मुलाला शेती हवी पण शेतकरी नवरा नको.. - Marathi News | wants a farm land, but a does not want a farmer as a husband | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आम्ही लग्नाळू; मुलाला शेती हवी पण शेतकरी नवरा नको..

मुलाला सरकारी नोकरी हवी, किंवा आयटीत काम करणारा हवा, आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून घरची शेतीही हवी असा अनाठायी हट्ट उपवर मुलींच्या कुटुंबांकडून केला जात आहे. घरची शेती तरी पाहिजे, पण यांना शेतकरी नवरा नको अशी मुली व तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे. ...

मुलाला शेती हवी पण शेतकरी नवरा नको.. - Marathi News | wants a farm land, but a does not want a farmer husband | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुलाला शेती हवी पण शेतकरी नवरा नको..

मुलाला सरकारी नोकरी हवी, किंवा आयटीत काम करणारा हवा, आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून घरची शेतीही हवी असा अनाठायी हट्ट उपवर मुलींच्या कुटुंबांकडून केला जात आहे. घरची शेती तरी पाहिजे, पण यांना शेतकरी नवरा नको अशी मुली व तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे. ...

करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती - Marathi News | Career guidance activities will be implemented throughout Maharashtra; Information from Minister Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करिअर मार्गदर्शनाचा उपक्रम महाराष्ट्रभर राबवणार; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

मुंबईमधील ३०० शाळा आणि महाविद्यालयांतील ६० हजार विद्यार्थ्यांना मिळणार करियर मार्गदर्शन ...