पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची, किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. या पोर्टलच्या बाबतीत असे अजिबात होऊ नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. ...
MAHAJobs हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध करून दिला जावा. ...
एसएससीकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी पहिला पेपर ६ ऑक्टोबर 2020 ला असणार आहे. तर या परिक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची दुसरी परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचा पेपर हा 31 जानेवारी 2021 ला होणार आहे. ...
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘मनरेगा’अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मोठ्या प्रमाणात कामे घेण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यात ५७ हजार ५५० कामे पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून श्रमिकांना २८५ कोटी ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. ...
IBPS RRB Recruitment 2020: आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये स्केल1,2 आणि 3 चे अधिकारी, सहाय्यक पदांवर भरती केली जाणार आहे. ...