केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते. ...
आरसीएफ कंपनी प्रशासनाने मागील आठ दिवसांपूर्वी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर, केमिकल इंजिनीअर, फायरमन अशा विविध पदांचा सामावेश आहे. ...
Maha Metro Job Vacancy 2020: मुंबई मेट्रोमध्ये या नोकऱ्या कोणकोणत्या पदांवर निघाल्या आहेत. अर्ज कधी करायचा आहे? याची माहिती खाली दिलेली आहे. याशिवाय अधिकृत जाहिरातीच्या लिंकही देण्यात येत आहेत. ...
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ...
विशेष म्हणजे त्यांच्या योग्यतेनुसार सरकारनं नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. बऱ्याचदा नोकऱ्यांच्या जाहिराती निघतात, पण त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती नसते. ...