लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

गुड न्यूज! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी भरती; आजच करा अर्ज  - Marathi News | JOB Alert vacancy for many posts including project engineer in bharat electronics limited | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदासाठी भरती; आजच करा अर्ज 

JOB Alert And BEL Bharti 2021 : 6 डिसेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 26 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता. ...

BMC Recruitment 2021: नोकरीची सुवर्ण संधी! BMC च्या ‘या’ विभागात मोठी भरती; १ लाखापर्यंत मिळेल पगार - Marathi News | bmc recruitment 2021 job vacancy in mumbai municipal corporation health department salary up to 1 lakh | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्ण संधी! BMC च्या ‘या’ विभागात मोठी भरती; १ लाखापर्यंत मिळेल पगार

BMC Recruitment 2021: मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्या विभागात किती जागांसाठी भरती असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या... ...

झूम कॉलवरूनच कंपनीने ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, धक्कादायक कारण समोर आले  - Marathi News | The company fired 900 employees from Zoom Call, a shocking reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झूम कॉलवरूनच ९०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, धक्कादायक कारण समोर आले 

Employment News: एका कंपनीने Zoom Call करून ९०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. ...

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लावला सव्वापाच लाखांचा चुना - Marathi News | man falls for lure of government job and loss over 5 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लावला सव्वापाच लाखांचा चुना

गुप्तचर संस्थेत सहायक म्हणून नोकरी लावून देण्याची थाप मारून एका ठगाने उच्चशिक्षीत तरुणाकडून चक्क सव्वापाच लाख रुपये उकळले. ...

न्यायासाठी अख्खे गाव उतरले रस्त्यावर, नागपूरच्या कुडकुडत्या थंडीत मांडला ठिय्या - Marathi News | the villagers of chincholi have agitated against wcl for their demands in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायासाठी अख्खे गाव उतरले रस्त्यावर, नागपूरच्या कुडकुडत्या थंडीत मांडला ठिय्या

या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...

Sarkari Naukri 2022 : संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन - Marathi News | sarkari naukri 2022 apply offline for jht sdo and hindi typist posts dgde gov in lbse | Latest career News at Lokmat.com

करिअर :संरक्षण मंत्रालयात ऑफिसर, ट्रान्सलेटर पदांवर नोकरीची सुवर्णसंधी; ३९ हजारांपर्यंत मिळणार वेतन

Sarkari Naukri 2022 : निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ३९ हजारांपर्यंत वेतन देण्यात येणार आहे.  ...

राज्यातील २१५ जणांना मिळणार कोरोनामुळे नाकारलेली नोकरी, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय मॅटकडून रद्द - Marathi News | 215 people in the state will get jobs denied due to corona, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील २१५ जणांना मिळणार कोरोनामुळे नाकारलेली नोकरी, मॅटचा निर्णय

JOB: कोरोनामुळे लेखा व खजिना संचालनालयाने भरती प्रक्रिया रद्द केली होती. हा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केला. याचा लाभ २१५ उमेदवारांना मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. ...

प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २.०४ कोटींचे मिळाले पॅकेज, गुगल, मायक्रोसॉफ्ट, उबेर कंपन्यांचा सहभाग - Marathi News | On the first day of placement, students received a package of Rs 2.04 crore, participation of Google, Microsoft, Uber companies. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २.०४ कोटींचे मिळाले पॅकेज, प्रसिद्ध कंपन्यांचा सहभाग

IIT Mumbai: आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी भरघोस पॅकेजेस् मिळाली आहेत. यावर्षी स्थानिक कंपन्यांकडून पहिल्याच दिवशी ६२ लाखांची ऑफर तर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून २.७४ लाख यूएस डॉलरची ऑफर मिळाली ...