Oracle Layoff: जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलनं भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून काढून टाकलंय. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं भारतातील सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. ...
केंद्र सरकारने सोमवारी 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (PMVBRY) हे पोर्टल लाँच केलं. या योजनेचा उद्देश ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२७ या कालावधीत देशात ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणं आहे. ...