लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

FIRE- नोकरीचे जू उतरविण्याचे सीक्रेट! - Marathi News | FIRE- The secret to getting rid of the yoke of a job! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FIRE- नोकरीचे जू उतरविण्याचे सीक्रेट!

FIRE: ‘फायर’ (फायनान्शिअल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली) ही संकल्पना आता हळूहळू जगभर जोर धरते आहे. पण तरुणपणीच रिटायर व्हायचं असेल, तर केवळ आपल्याला आयुष्याचीच नव्हे, तर आर्थिक आणि गुंतवणुकीचीही शिस्त लावावी लागते. ...

CISF मध्ये नोकरीची संधी, कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती - Marathi News | cisf constable recruitment 2022 cook barber vacancy apply at cisf | Latest career News at Lokmat.com

करिअर :CISF मध्ये नोकरीची संधी, कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती

cisf constable recruitment 2022 : या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होईल.  ...

ट्विटर, मेटानंतर आता Amazon झटका देणार, १० हजार लोकांना नारळ देण्याची तयारी - Marathi News | After Twitter Meta now Amazon planning to lay off about 10000 employee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्विटर, मेटानंतर आता Amazon झटका देणार, १० हजार लोकांना नारळ देण्याची तयारी

यापूर्वी मेटा आणि ट्विटरनेही कर्मचारी कपातीचे दिले होते संकेत. ...

शासकीय नोकरी, बंगला - गाडी अन् हवं रग्गड पॅकेज; मुलींच्या अपेक्षांसमोर मुले हतबल - Marathi News | Government Job Bungalow Car and Package Boys are helpless in front of girls expectations for marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शासकीय नोकरी, बंगला - गाडी अन् हवं रग्गड पॅकेज; मुलींच्या अपेक्षांसमोर मुले हतबल

शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक असूनही अपेक्षांच्या ओझ्यामुळे वर पित्यांची धावपळ ...

...तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल; गोपीचंद पडळकरांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | MLA Gopichand Padalkar submitted a demand letter to Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding relaxation of police recruitment conditions in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होईल; गोपीचंद पडळकरांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. ...

गुडन्यूज! तब्बल १४.५ लाख नोकऱ्या मिळणार, भारतीयांसाठी मोठी संधी; नोकरी कुठे आणि कशी? वाचा... - Marathi News | Good news As many as 14 5 lakh jobs will be available a big opportunity for Indians | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :गुडन्यूज! तब्बल १४.५ लाख नोकऱ्या मिळणार, भारतीयांसाठी मोठी संधी; नोकरी कुठे आणि कशी? वाचा...

Twitter, Meta मधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय CEO नोकरी देणार, म्हणाले...मायदेशी परत या! - Marathi News | these indian ceos will give jobs to fired employees of twitter and meta | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Twitter, Meta मधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय CEO नोकरी देणार, म्हणाले...मायदेशी परत या!

Indian Tech CEO Offers Jobs: अमेरिकेत मोठ्या कर्मचारी कपातीनंतर आता भारतीय सीईओ हर्ष जैन यांनी ट्विटर, मेटाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...

नोकरीसाठी काहीपण! नोकरी मिळत नव्हती म्हणून तरुणाने लढवली भन्नाट शक्कल, पाहा तरी काय केलं... - Marathi News | Man Do Such a Thing for Getting Job in Dubai Viral Photo : Anything for a job! The young man fought hard because he couldn't get a job, see what he did... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरीसाठी काहीपण! नोकरी मिळत नव्हती म्हणून तरुणाने लढवली भन्नाट शक्कल, पाहा तरी काय केलं...

Man Do Such a Thing for Getting Job in Dubai Viral Photo : बेरोजगार व्यक्तीवर नोकरी मिळवण्यासाठी काय वेळ आली पाहा... ...