लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

‘एआय’ वापरून कर्मचारी कपात, अल्गाेरिदमद्वारे तयार हाेते यादी, टेक कर्मचाऱ्यांसमाेर आव्हान  - Marathi News | Using AI to downsize employees, algorithmically generated lists, challenges for tech employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एआय’ वापरून कर्मचारी कपात, अल्गाेरिदमद्वारे तयार हाेते यादी, टेक कर्मचाऱ्यांसमाेर आव्हान 

मंदीची शक्यता आणि घटलेला नफा या कारणांमुळे टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात येत आहे. ...

Bank jobs 2023 : 'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज - Marathi News | bank jobs 2023 sbi recruitment indian bank so recruitment central bank of india recruitment govt jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज

Bank jobs 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवार शोधत आहे. ...

सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका - Marathi News | Beware Jobs in 10 sectors are in big trouble | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! १० क्षेत्रांतील नोकऱ्यांना वाढला धाेका

एआय येणार मुख्य भूमिकेत, भविष्यात वापर वाढणार ...

पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी, मुख्यमंत्री फेलोशीप सुरू; असा करा अर्ज - Marathi News | Opportunities for Graduates to Work with Government, Chief Minister Fellowship Launched; Apply like this, Says Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधरांना सरकारसोबत कामाची संधी, मुख्यमंत्री फेलोशीप सुरू; असा करा अर्ज

तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  ...

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सुट्ट्या वाचवून २० हजार रुपये मिळवू शकता - Marathi News | private employees will be benefited now they will be able to cash 20 thousand rupees by saving leaves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता सुट्ट्या वाचवून २० हजार रुपये मिळवू शकता

खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बजेटमध्ये केंद्राने  कर्मचाऱ्यांसाठी एक भेट दिली आहे. यामध्ये त्यांनी रजा रोखीत मोठे बदल करून खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. ...

सरकारच्या 'या' स्कीममुळे 3 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या, 45 हजार कोटींचा फायदा - Marathi News | niti aayog ceo said pli scheme created 3 lakh jobs attracted rs 45000 crore investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या 'या' स्कीममुळे 3 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या, 45 हजार कोटींचा फायदा

तीन लाख रोजगार निर्माण झाले असून दोन लाख कोटी रुपयांचे उत्पादनही झाले आहे, असे परमेश्वरन अय्यर यांनी सांगितले. ...

देशात सरकारी नोकऱ्या आहेत तरी किती ? - Marathi News | How many government jobs are there in the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशात सरकारी नोकऱ्या आहेत तरी किती ?

एमपीएससीच्या नव्या पॅटर्नवरून सध्या राज्यभरात खदखद आहे. मुळात स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या तरुण लोंढ्यांचे आपण काय करणार? ...

बुध गोचराचा शुभ प्रभाव: ‘या’ ९ राशी लकी, गुंतवणुकीतून धनलाभाचे योग; पद-पैसा वृद्धीचा काळ! - Marathi News | money and career prediction these 9 zodiac signs are lucky and gets benefits in job business investment in next days of february 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध गोचराचा शुभ प्रभाव: ‘या’ ९ राशी लकी, गुंतवणुकीतून धनलाभाचे योग; पद-पैसा वृद्धीचा काळ!

कोणत्या राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकेल? कार्यक्षेत्रात यश, प्रगती होऊ शकेल? जाणून घ्या... ...