लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नोकरभरती परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड; अनाथ, गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये? - Marathi News | Employment Examination Fee Douzed to Unemployed; Orphans, poor people from where to get thousand rupees? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नोकरभरती परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड; अनाथ, गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये?

ही बेरोजगारांची थट्टाच असल्याची नागरिकांची संतापजनक प्रतिक्रिया ...

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज... - Marathi News | Hindustan Aeronautics Limited Apprentice Recruitment 2023 Apply Online At Hal-India.Co.In | Latest career News at Lokmat.com

करिअर :हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज...

HAL Apprentice Recruitment 2023: इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट- www.mhrdnats.gov.in आणि www.apprenticeshipindia.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. ...

ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम  - Marathi News | Drones are flying in the sky, employment is at your fingertips; Nagpurkar Pranav, Aniket gave work to ten hands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम 

नव्या शहरांची रचना, जंगलात सीडबॉल सोइंग तर शत्रूवर वॉच ठेवतंय ड्रोन ...

Blog: महोदय, आता झेडपीसाठीही तेच! मेगा भरती करताय की कंपन्यांची 'खिसा भरती'? - Marathi News | Devendra Fadanvis Sir, same for ZP now! Mega recruitment or 'mega loot'?, questioned, Rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Blog: महोदय, आता झेडपीसाठीही तेच! मेगा भरती करताय की कंपन्यांची 'खिसा भरती'?

याचा 'सिरीयसनेस' आपणास आहे का?, असे अनेक 'सिरीयस' प्रश्न या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने उभे राहिले आहेत. ...

झेडपी अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती - Marathi News | Mega recruitment of 19 thousand 460 posts in Group 'C' cadre under ZP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झेडपी अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९,४६० इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात ५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ...

युवकांनो, लागा तयारीला; जालना जिल्हा परिषदेची मेगा भरती, ४६७ पदे भरणार - Marathi News | Get ready, young men; Jalna Zilha Parishad mega recruitment, 467 posts to be filled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकांनो, लागा तयारीला; जालना जिल्हा परिषदेची मेगा भरती, ४६७ पदे भरणार

अर्ज करण्याची मुदत- ५ ते २५ ऑगस्ट; ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवसांपूर्वी मिळणार ...

‘डबल मर्डर’च्या सूत्रधाराकडून १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा - Marathi News | 111 unemployed were cheated of crores by the mastermind of 'double murder' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डबल मर्डर’च्या सूत्रधाराकडून १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा

‘नासा’मध्ये वैज्ञानिक असल्याचा दिला ‘फंडा’ : ‘रिमोट सेन्सिंग सेंटर’मध्ये पदभरतीच्या नावावर कोरोना काळात उकळले पैसे ...

पोस्ट खात्यात बंपर भरती, तब्बल ३० हजार जागा भरणार, परीक्षेशिवाय निवड, असा करा अर्ज   - Marathi News | India Post GDS Recruitment 2023: Bumper recruitment in post account, about 30 thousand seats will be filled, selection without exam, apply like this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट खात्यात बंपर भरती, तब्बल ३० हजार जागा भरणार, परीक्षेशिवाय निवड, असा करा अर्ज  

India Post GDS Recruitment 2023: भारतीय पोस्ट खात्यात नोकरी करण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. भारतीय पोस्ट खात्यामध्ये ग्रामीण डाकसेवक या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ...