भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचा बोलबाला केंद्र सरकारकडून केला जात असला तरी हा आर्थिक विकास दर देशात पुरेशी रोजगार निर्मिती करू शकलेला नाही, हे वास्तव आहे. एका सर्वेक्षणानुसार २०१६ मध्ये बेरोजगारीचा दर ५ टक्क्यांवर गेला असून हा पाच वर्षातील ...
चिंबल येथे आयटी पार्क आणि तुयें-पेडणो येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन- चार महिन्यांत चिंबल येथील नियोजित आयटी पार्कमध्ये उद्योगांसाठी भूखंड वितरित करण्याचे काम सुरू होईल, असे माहिती व तंत्रज्ञ ...
लोकसभेच्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देऊन नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आपल्या बाजूने वळवले होते. मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांमध्ये अपेक्षित प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे वाढत्या बेरोजगारीमुळ ...
शिक्षण संपताच प्रत्येक जण नोकरी शोधत असतो; पण शिकतानाच पैसे कमावण्याची संधी विमा क्षेत्रात आहे. दीड लाख कोटी रुपयांच्या बाजारपेठेत विमा कंपनीचे एजंट बनून स्वत:च्या पायावर उभे राहणे शक्य आहे. ...
एकीकडे जगभरात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील नोकºयांमध्ये कपात होत असताना, त्याच क्षेत्रातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या मुंबई आयआयटीयन्सला नोकºया देण्यासाठी रांगेत उभ्या आहेत, ही आपल्या देशासाठी अतिशय सकारात्मक बाब म्हणायला हव ...
आयआयटी मुंबईमध्ये सुरू असलेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये पहिल्या १० दिवसांत तब्बल ७९५ विद्यार्थ्यांना नोकºया मिळाल्या आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीने येथील ६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ लाख १० हजार यूएस डॉलर म्हणजेच, सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या वार्ष ...
सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसेच संगणकीकरण आणि आउटसोर्सिंगमुळे अधिक मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करून नवे आकृतिबंध सादर करण्याचे आदेश वित्त विभागाने दिल्याने कर्मचारी, अधिका-यांची साडेपाच ते सहा लाख पदे ...