तंत्रज्ञानातील बदलांमुळे या वर्षी अनेक पारंपरिक नोकºयांची जागा नव्या नोक-या घेतील. तथापि, नव्या वर्षात जवळपास १० लाख नव्या नोकºया निर्माण होतील, असा अंदाज आहे. ...
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. ...
तरुणांना आरोग्य विभागाची बनावट जाहिरात देवून अनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणारा जितेंद्र बंडू भोसले (रा. नवी मुंबई) याला मुंबई येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ...
अकोला: राज्य शासनाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण संस्थांमधील शिक्षकांसह इतर सरळ सेवाभरतीसाठी सुधारित बिंदू नामावलीची तपासणी करण् ...
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. ...