लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

नोकरीचे आमिष दाखवून २४ लाखांना चुना ! - Marathi News | 24 lacs cheat by showing bait for job! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नोकरीचे आमिष दाखवून २४ लाखांना चुना !

आठ तरूणाना पॅराकमांडो भरतीमध्ये नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांची २४ लाख रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील दोन ठकसेनांविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

नव्या तीन हजार पदांच्या भरतीमुळे गोवा सरकारवर पडणार 120 कोटींचा भार - Marathi News | Govt’s employment bonanza may cost exchequer Rs 120 crore annually | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या तीन हजार पदांच्या भरतीमुळे गोवा सरकारवर पडणार 120 कोटींचा भार

गोव्यात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे प्रत्येक २५ लोकांमध्ये १ सरकारी नोकर असे प्रमाण आहे. सध्या ६० हजार कर्मचारी सरकारच्या सेवेत आहेत. ...

देशातील सुशिक्षित बेरोजगार वाढले, राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून माहिती उघड - Marathi News | The educated unemployed in the country increased, revealed the information through the National Survey Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सुशिक्षित बेरोजगार वाढले, राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालातून माहिती उघड

‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’ची माहिती : २०१७-१८मधील परिस्थिती ...

सरकारी नोकऱ्यांचा नाद सोडा--चंद्रकांत पाटील - Marathi News | Sensitize the government jobs - Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारी नोकऱ्यांचा नाद सोडा--चंद्रकांत पाटील

लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा ...

आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय - Marathi News | Tribal youth, injustice on young women | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिवासी तरुण, तरुणींवर अन्याय

राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील २१ जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीसाठी ६८५ इतक्या चालक, वाहक पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात आदिवासी भाग असलेल्या किनवट येथील ड्रायव्हर प्रशिक्षण केंद्र बंद असल्याने या भरती प्रक्रियेत किनवट भागातील आदिव ...

राज्यातील बेरोजगारांच्या आत्महत्या चिंताजनक : सत्यजित तांबे - Marathi News | Suicides of state unemployed are worrisome: Satyajit copper | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील बेरोजगारांच्या आत्महत्या चिंताजनक : सत्यजित तांबे

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण पाच वर्षात काहीच ... ...

BSF कॉन्स्टेबलच्या मुलानं रचला इतिहास, आता घेणार 'एवढ्या' पगाराचं पॅकेज - Marathi News | gujarat constable son avinash kaboj gets job at 50 lakh rupee annual salary package at irma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF कॉन्स्टेबलच्या मुलानं रचला इतिहास, आता घेणार 'एवढ्या' पगाराचं पॅकेज

अविनाश कंबोज असं या मुलाचं नाव असून अविनाशने कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये इतिहास रचला आहे. ...

नोकऱ्या नाही, निदान बेरोजगार भत्ता तरी द्या :पुण्यात मनसेची मागणी  - Marathi News | If government do not give jobs then should give jobless allowance: MNS demand in Pune | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नोकऱ्या नाही, निदान बेरोजगार भत्ता तरी द्या :पुण्यात मनसेची मागणी 

सरकार नोकरी देत नसेल तर निदान बेरोजगारी भत्ता देण्यात यावा अशी मागणी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.  ...