लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

जगभरात फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी कंपनी देत आहे ४६ लाख रूपये, त्वरा करा संधी हुकेल! - Marathi News | A UK startup will pay you 46 lakh rupees to travel the world and discover vegan food | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगभरात फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी कंपनी देत आहे ४६ लाख रूपये, त्वरा करा संधी हुकेल!

वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरणे आणि वेगवेगळे पदार्थ खाणे पसंत नसेल असा क्वचितच कुणी सापडेल. तुम्हालाही हे पसंत असेल तर तुमच्यासाठी एक भारी जॉब ऑफर आहे. ...

मुंबईकराची नेत्रदीपक भरारी; गुगलकडून 1.20 कोटी पगाराची नोकरी - Marathi News | Mumbai youth lands Rs 1.2 crore job at Google's London office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकराची नेत्रदीपक भरारी; गुगलकडून 1.20 कोटी पगाराची नोकरी

अब्दुल्ला खान असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून गुगलने त्याला मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अब्दुल्ला याला गुगलने 1 कोटी 20 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी दिली आहे.  ...

ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार! - Marathi News | NASA and ESA are paying volunteers to lie in bed for 60 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ड्रिम जॉब! इथे केवळ झोपा काढण्यासाठी मिळणार १३ लाख रूपये पगार!

असं काही लोकांना वाटत असतं की, त्यांची नोकरी अशी आरामादायी असावी. पैसेही भरपूर मिळावेत आणि काही कामही करावं लागू नये. ...

बेरोजगारांच्या प्रश्नांचा राजकीय पक्षांना विसर - Marathi News | Regarding the unemployed questions political parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेरोजगारांच्या प्रश्नांचा राजकीय पक्षांना विसर

प्रचारात लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी भावनिक तसेच अस्मितेच्याच मुददयांचा आधार घेतला जात आहे. ...

नोकरी बदलणाऱ्यांवर असणार आता सरकारची नजर, तयार होतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम - Marathi News | govt new plan to track govt job employees those who leave join | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी बदलणाऱ्यांवर असणार आता सरकारची नजर, तयार होतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम

सरकारी नोकऱ्या ट्रॅक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् शहरातील पदवीधरांना 100 दिवसांत नोकरी, राष्ट्रवादीचा जाहीरनामा   - Marathi News | Farmers should apologize for debt relief and job vacancies in 100 days, NCP manifesto | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् शहरातील पदवीधरांना 100 दिवसांत नोकरी, राष्ट्रवादीचा जाहीरनामा  

देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या 25 वर्षे वयाखालील आहे. त्यापैकी केवळ 2.3 टक्के नागरिकांनाच रितसर कौशल्य प्रशिक्षण मिळते. ...

धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या - Marathi News | over five crore rural women have left since 2004 05 and female participation fallen by 7 percentage since 2011 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही। - Marathi News |  The question of unemployment in Raigad remains stable, there is no fulfillment of promises in four and a half years. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही।

रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. ...