लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

'डिजिटल व्हिलेज'मधून 20 लाख रोजगारनिर्मिती; 1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट! - Marathi News | Digital Village will provide 20 lakh jobs in 1000 days; Maharashtra's village will be benefiting  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डिजिटल व्हिलेज'मधून 20 लाख रोजगारनिर्मिती; 1000 दिवसांत 4.5 लाख गावांत होणार कायापालट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला घोषणा केली होती. ...

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन इंडियामध्ये निघाली भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती... - Marathi News | ECIL Recruitment 2020: Recruitment in Electronics Corporation India for Technical Officer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन इंडियामध्ये निघाली भरती, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती...

ECIL Recruitment 2020: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसीआयएल) मध्ये विविध प्रकल्पातील विभागांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे सिलींग, वितरण, पोलिंग, कमिशनिंग आणि एफएलसीसाठी भरती जाहीर झाली आहे. ...

Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड - Marathi News | Railway Recruitment! Selection without examination on total post of 4931 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड

Indian Railway Recruitment 2020: रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने 4499 पदांवर भरती काढली होती. मात्र, यात आणखी 432 जागा वाढल्या असून विभागही बदलला आहे. ...

CoronaVirus Lockdown: खूशखबर! नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार; लॉकडाऊनमुळे प्रस्ताव - Marathi News | Good news! Lost a job in lockdown?will get half salary for three months by Esic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Lockdown: खूशखबर! नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार; लॉकडाऊनमुळे प्रस्ताव

CoronaVirus Lockdown: केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 40 लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. ...

"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | india will not be able provide employment to youth wait 6 months says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी कोरोना, लॉकडाऊन यासह विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. ...

जाणून घ्या; कोणत्या कारणामुळे थांबली ‘आरटीओ’ विभागातील भरती - Marathi News | Learn; What stopped the recruitment in the RTO department? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या; कोणत्या कारणामुळे थांबली ‘आरटीओ’ विभागातील भरती

सोलापूरला ४९ जागा मंजूर; मोटार सहायक निरीक्षक, निरीक्षकाच्या १२ जागा रिक्त ...

मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच - Marathi News | Cool! Google will give 'jobs'; Google Kormo App for Jobs Search in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

झोमॅटो, डुंजोसारख्या अनेक कंपन्यांनी यावर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत.  ...

रिस्क म्हणजे सक्सेस... गुगलची नोकरी सोडून सुरू केला समोसा-कचोरीचा धंदा, महिन्याला लाखोंची कमाई - Marathi News | Risk means success ... I quit my job at Google and started a samosa business earning millions a month in mumbai munaf patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिस्क म्हणजे सक्सेस... गुगलची नोकरी सोडून सुरू केला समोसा-कचोरीचा धंदा, महिन्याला लाखोंची कमाई

मुनाफ कपाडिया हा गुगलमध्ये अकाऊंट स्ट्रॅटजिस्ट या पदावर कार्यरत होता. नोकरी करता-करता तो सर्वप्रथम मसुरी, नंतर हैदराबाद आणि शेवटी मुंबईत आला. मुंबईत आपली नोकरी सुरु असतानाच, टीबीके नावाने डिलीव्हरी किचनचा व्यवसाय सुरु केला. ...