लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

Railway Recruitment 2021: दहावी, बारावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी! 1600 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती - Marathi News | Railway Recruitment 2021: Job opportunities in Railways for 10th and 12th pass holders! Recruitment for more than 1600 vacancies | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी, बारावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी!

Railway Recruitment 2021, Railway NCR Online Form 2021: अर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल. ...

इन्फोसिस यंदा देणार तब्बल ४५ हजार तरुणांना रोजगार - Marathi News | Infosys will provide employment to 45,000 youth this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्फोसिस यंदा देणार तब्बल ४५ हजार तरुणांना रोजगार

Job In Infosys सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या इन्फोसिसने यंदा नवपदवीधर आयटी व्यावसायिकांच्या भरतीचे उद्दिष्ट वाढवून  ते ४५ हजारांवर नेले आहे.  ...

६ वर्षात १२ सरकारी नोकऱ्या, पटवारी ते आयपीएस अधिकारी असा संघर्षमय प्रवास - Marathi News | The story of 12 government jobs in 6 years, from Patwari to IPS officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६ वर्षात १२ सरकारी नोकऱ्या, पटवारी ते आयपीएस अधिकारी असा संघर्षमय प्रवास

The story of 12 government jobs in 6 years : पटवारी झाल्यानंतर प्रेम सुख देलू यांनी राजस्थान ग्रामसेवक परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला. ...

CAG Recruitment 2021: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! CAG मध्ये विविध पदांवर भरती; बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज - Marathi News | cag recruitment 2021 cag vacancies for 199 clerk deo auditor accountant under sports quota | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! CAG मध्ये विविध पदांवर भरती; बारावी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

CAG Recruitment 2021: भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग ही भारताची सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था आहे. ...

Infosys उघडणार नोकऱ्यांचा पेटारा; या वर्षी कंपनी 45 हजार फ्रेशर्सची भरती करणार! - Marathi News | Infosys to hire 45000 freshers this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys उघडणार नोकऱ्यांचा पेटारा; या वर्षी कंपनी 45 हजार फ्रेशर्सची भरती करणार!

Infosys to hire 45000 freshers this year : इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे.  ...

WCL Recruitment 2021: संकटात संधी! कोळसा क्षेत्रातील ‘या’ सरकारी कंपनीत मोठी भरती; कसा करावा अर्ज? पाहा - Marathi News | wcl recruitment 2021 coal india subsidiary western coalfields hiring 211 mining sirdar and surveyor | Latest career News at Lokmat.com

करिअर :संकटात संधी! कोळसा क्षेत्रातील ‘या’ सरकारी कंपनीत मोठी भरती; कसा करावा अर्ज? पाहा

WCL Recruitment 2021: कोळसा टंचाईच्या काळात याच क्षेत्रातील एका सरकारी कंपनीमध्ये नोकरीची उत्तम संधी चालून आलेली आहे. ...

India Post Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २६६ जागांवर भरती, असा करा अर्ज... - Marathi News | india post gds recruitment 2021 notification gramin dak sevak for jammu and kashmir online apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय टपाल खात्यात १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २६६ जागांवर भरती, असा करा अर्ज...

India Post GDS Recruitment 2021:  भारतीय टपाल खात्यात जीडीएस (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. टपाल खात्याच्या जम्मू-काश्मीर सर्कलसाठी २६६ जीडीएस पदांसाठी भरती निघाली आहे. ...

“BJP कार्यकर्त्याला नोकरीची चिंता नको, आरामात मिळेल”; गुजरातमधील नेत्याचे मोठे विधान - Marathi News | gujarat bjp c r patil says party workers can get job easily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJP कार्यकर्त्याला नोकरीची चिंता नको, आरामात मिळेल”; गुजरातमधील नेत्याचे मोठे विधान

गुजरातमध्ये सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. ...