कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
नोकरी, मराठी बातम्या FOLLOW Job, Latest Marathi News
Amazon Jeff Bezos: ॲमेझॉनचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले असून, कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा जेफ बेजोस यांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. ...
एक-दोन पदांसाठी संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणे या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत असून, ती वेळखाऊही आहे. ...
सुमारे ३ हजारांहून अधिक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, वार्षिक आणि तिमाही आधारावर नियुक्तीचे प्रमाण घटणार आहे. ...
Amazon Layoff: जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर बड्या कंपनीकडून १८ हजार कर्मचाऱ्यांची कपात सुरू करण्यात येत आहे. ...
Indian Railway : रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे.तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. ...
SBI Recruitment 2022-23 : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे. ...
कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
jobs in animation vfx gaming sector : सरकारच्या प्लॅनिंग आणि लेटेस्ट रिपोर्टद्वारे स्पष्ट झाले आहे की, ज्या व्हिडीओ गेम्स आणि कार्टूनसाठी पालक आपल्या मुलांना आत्तापर्यंत थांबवत असत, तेच शाळांमध्ये शिकवले जाणार आहे. ...