जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना 22 एप्रिल 1969 मध्ये झाली. नवी दिल्लीत असणाऱ्या या विद्यापीठाचा समावेश देशातील प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये होतो. जगभरातील 71 विद्यापीठांशी जेएनयूचा सामंजस्य करार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे अनेकदा जेएनयू चर्चेत राहिलं आहे. Read More
जेएनयूमध्ये विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण आहे. महानायक अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी मात्र या मुद्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ...