लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र जोशी

जितेंद्र जोशी, मराठी बातम्या

Jitendra joshi, Latest Marathi News

अशाप्रकारे जितेंद्र जोशीला मिळाली होती Sacred Games मधील काटेकरची भूमिका - Marathi News | This is how jitendra joshi got role in Sacred Games | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशाप्रकारे जितेंद्र जोशीला मिळाली होती Sacred Games मधील काटेकरची भूमिका

सेक्रेड गेम्स 2 ही वेबसिरिज जितेंद्र जोशीला कशी मिळाली याची कथा अतिशय रंजक आहे. ...

हा खून की दुर्लक्षिलेला मृत्यु? तिवरे धरणफुटीनंतर जितेंद्र जोशीने केला सवाल - Marathi News | jitendra joshi tweet on Ratnagiri's Tiware dam breach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा खून की दुर्लक्षिलेला मृत्यु? तिवरे धरणफुटीनंतर जितेंद्र जोशीने केला सवाल

तिवरे धरणाच्या या अपघातानंतर आता जितेंद्र जोशीने एक संतप्त सवाल ट्वीटरवरून केला आहे. त्याचा हा सवाल रास्त असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...

'एकदम कडक'च्या मंचावर रंगणार “कागर” विशेष भाग ! - Marathi News | Kagar special episode on 'ekdum kadak' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदम कडक'च्या मंचावर रंगणार “कागर” विशेष भाग !

कागर विशेष भागाचे सूत्रसंचालन आदर्श शिंदे यांनी केले आहे. तर एकदम कडक या कार्यक्रमाच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केले आहे. ...

अभिनेता जितेंद्र जोशीला आवडते ही गोष्ट?, जाणून घ्या...... - Marathi News | Actor Jitendra joshi like this thing, know what it is? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता जितेंद्र जोशीला आवडते ही गोष्ट?, जाणून घ्या......

नुकतंच त्याने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यांत सूर्योदय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

जितेंद्र जोशीने कवितेच्या माध्यमातून मांडले समाजातील वास्तव - Marathi News | Jitendra Joshi, the reality of the community, through poetry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीने कवितेच्या माध्यमातून मांडले समाजातील वास्तव

अभिनेता जितेंद्र जोशीने नुकतीच समाजातील वास्तव मांडणारी कविता त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. ...

जितेंद्र जोशीचे मन आणि पोट या गोष्टीने तृप्त झालं, सोशल मीडियावर केले कौतुक - Marathi News | Jitendra Joshi enjoyed this thing alot, shares his feelings on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीचे मन आणि पोट या गोष्टीने तृप्त झालं, सोशल मीडियावर केले कौतुक

उत्तम आणि स्वादिष्ट खाणं अनेक सेलिब्रिटींना आवडतं. अशाच खवय्ये कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ...

छोट्या पडद्यावरील नायिकांना मालिकांमध्ये हवा आहे हा बदल - Marathi News | mrunal dusanis, bhagyashree limaye and veena jagtap in assal pavhane irsal namune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील नायिकांना मालिकांमध्ये हवा आहे हा बदल

अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी तसेच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या नायिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील मृणाल दुसानिस, घाडगे & सून मधील भाग्यश्री लिमये आणि राधा प्रेम रंगी रंगली मधील वीणा जगताप ...

इतिहासातून नेहमीच मला प्रेरणा मिळते - जितेंद्र जोशी - Marathi News | I am always inspired by history - Jitendra Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतिहासातून नेहमीच मला प्रेरणा मिळते - जितेंद्र जोशी

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचे गुणगान करणारा 'गर्जा महाराष्ट्र' हा कार्यक्रम दाखल झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी करतो आहे. ...