लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल - Marathi News | Then why was there a queue of Amrathi developers Ashish Shelar asked Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला. ...

राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आली: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp jitendra awad attacks governor of maharashtra bhagat singh koshyari | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आली: जितेंद्र आव्हाड

सर्व मराठी माणसांनी एकत्न येऊन राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आता आली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ...

“हे माझ्या निष्ठेचे फळ, पवारांनी मला कधीच एकटं पाडलं नाही,” आव्हाडांची पोस्ट चर्चेत - Marathi News | Sharad Pawar has never left me alone ncp leader jitendra awhad shares facebook post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे माझ्या निष्ठेचे फळ, पवारांनी मला कधीच एकटं पाडलं नाही,” आव्हाडांची पोस्ट चर्चेत

वाचा काय म्हणाले आव्हाड? ...

कळव्यातील पूल वाहतुकीसाठी खुला करा; माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची मागणी - Marathi News | Open the bridge in Kalwa to traffic; Former Minister Jitendra Awhad's demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील पूल वाहतुकीसाठी खुला करा; माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची मागणी

ज्याला ठाण्याला जायचे असते त्याला कळवा पुल ओलांडावाच लागतो. पण, तो पुल ओलांडत असताना ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कळव्यात वाहतुक कोंडी निर्माण करते. ...

"...पण, न्यायालयाने ओबीसींच्या बाजूने निकाल दिला", ओबीसी आरक्षणावर आव्हाडांची प्रतिक्रिया  - Marathi News | Jitendra Awhad first reaction on obc reservation after get supreme court judgments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...पण, न्यायालयाने ओबीसींच्या बाजूने निकाल दिला", ओबीसी आरक्षणावर आव्हाडांची प्रतिक्रिया 

Jitendra Awhad : ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट! - Marathi News | ncp leader jitendra awhad fb post on ncp chief sharad pawar on maharashtra politics crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ...", शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट!

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 1995 साली शरद पवार हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली, त्यावेळेच्या प्रसंगाचा दाखला देत फेसबुक पोस्ट केली आहे. ...

Deepak Kesarkar : "कोण थुंकलं? तुमच्या ताटात काय जेवायला घातलं का मला?"; दीपक केसरकरांचं आव्हाडांना प्रत्युत्तर - Marathi News | Shivsena Deepak Kesarkar Slams NCP Jitendra Awhad Over his Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोण थुंकलं? तुमच्या ताटात काय जेवायला घातलं का मला?"; दीपक केसरकरांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

Shivsena Deepak Kesarkar Slams NCP Jitendra Awhad : दीपक केसरकरांनी आता जितेंद्र आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका'; जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांना सुनावलं! - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has criticized Shinde group MLA Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका'; आव्हाडांनी दीपक केसरकरांना सुनावलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. ...