लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव - Marathi News | Screenshots of WhatsApp chatting from Rupali Thombre go viral ncp mla Jitendra Awad lodged a complaint at the police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुपाली ठोंबरेंकडून व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचे स्क्रीनशॉट व्हायरल; जितेंद्र आव्हाडांची पोलिसात धाव

व्हायरल करण्यात आलेले स्क्रीनशॉट एडिटेड असल्याचा दावा करत आव्हाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...

फडणवीस साहेब...तुम्हाला सरपंचाच्या दोन मुलांची शपथ, धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा; आव्हाडांची मागणी - Marathi News | remove Dhananjay Munde from the cabinet Jitendra Awad demands to cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस साहेब...तुम्हाला सरपंचाच्या दोन मुलांची शपथ, धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा; आव्हाडांची मागणी

"संतोष देशमुखच्या दोन मुलांची शपथ आहे तुम्हाला...धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा," अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी! - Marathi News | sharad pawar ncp appointment of jitendra awhad as group leader; uttam jankar, rohit patil as pratod information about jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती; उत्तम जानकर, रोहित पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी (दि.१) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत गटनेते आणि मुख्य प्रतोद पदाबाबत निर्णय घेण्यात आला. ...

माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा - Marathi News | Other machines for recalculation by destruction of information; MLA Jitendra Awad's claim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा

निवडणूक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत. आपली मतदार यादी योग्य नसते. ...

जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Jitendra Awhad met Eknath Shinde at Varsha, Discussion in political circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा

Jitendra Awhad met Eknath Shinde : या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  ...

विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार! - Marathi News | ncp Sharad Pawars candidate meeting decided to start a protest against EVMs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!

ईव्हीएमबाबत आलेल्या तक्रारींवर न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाकडून घेण्यात आला आहे. ...

मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम - Marathi News | Maharashtra Assembly Election result 2024 How I won this election with huge margin..? Jitendra Awhad told the events of EVM since 1st August till voting, counting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम

Jitendra Awhad on EVM: मविआचे इतर उमेदवार पडलेले असताना जितेंद्र आव्हाड कसे काय निवडून आले, तिथे ईव्हीएम घोटाळा झाला नाही का, असा सवाल विचारण्यात येत होता. ...

"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान - Marathi News | "Ideology etc. should be forgotten now"; Jitendra Awada's statement after the shocking result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान

Jitendra Awhad Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबर धक्का बसला. या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी खंत व्यक्त केली.  ...