लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका - Marathi News | ncp jitendra awhad criticised cm eknath shinde over heavy rain and water loading in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका

शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे. ...

पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं बक्षीस; म्हणाले... - Marathi News | Jitendra Awhad announced a reward for the youth who saved the life of a girl in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं बक्षीस; म्हणाले...

पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

"राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो, तुम्हाला साधं...", जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा - Marathi News |  NCP MLA jitendra awhad criticized BJP state president Chandrashekhar Bawankule and BRS party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो, तुम्हाला साधं...", आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

'किसान' म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे महाविकास आघाडी, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट, पुणे-नागपूरातून दोघांना उचलले; कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरहल्ला - Marathi News | Controversial post on Twitter, two picked up from Pune-Nagpur; Jitendra Awhad's Twitter attack after Gadchiroli police action | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट, पुणे-नागपूरातून दोघांना उचलले; कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरहल्ला

चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता. ...

पवारांच्या मनात काय हे घरचे सांगू शकत नाही तर...; जितेंद्र आव्हाडांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला - Marathi News | NCP leader Jitendra Awhad's criticism of BJP state president Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या मनात काय हे घरचे सांगू शकत नाही तर...; आव्हाडांचा बावनकुळेंना टोला

आमदार सोडून गेल्याने काही होत नाही. जनतेच्या हातात सर्वकाही असते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

नाल्यातील गाळ वेळेत काढा, अन्यथा महापालिकेसमोर टाकू कचरा, आव्हाड यांचा महापालिकेला गंभीर इशारा - Marathi News | Remove the sludge from the drain in time, otherwise we will throw garbage in front of the municipal corporation, a serious warning to the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाल्यातील गाळ वेळेत काढा, अन्यथा महापालिकेसमोर टाकू कचरा, आव्हाड यांचा महापालिकेला गंभीर इशारा

आव्हाडांनी टीव्ट करतांना जीपीएस लोकेशनसह फोटो देखील टाकले आहेत. त्यानुसार कळवा, मुंब्य्रात कुठेही नालेसफाई झाली नसल्याचे आयुक्तांना यापूर्वीच सांगितले होते. ...

'...तेव्हा नाक घासत शिवतीर्थावर आले होते'; गजानन काळे यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized NCP leader Jitendra Awhad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा नाक घासत शिवतीर्थावर आले होते'; गजानन काळे यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'फक्त नकला काढून होणार नाही'; जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | NCP leader Jitendra Awad has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फक्त नकला काढून होणार नाही'; जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांचा आज वाढदिवस १४ जून रोजी आहे. यानिमित्ताने शिवतीर्थ परिसरात मनसेने बॅनर लावले आहेत. ...