लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप - Marathi News | Women expressed their anger against the water issue in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी समस्येवरुन महिलांनी व्यक्त केला आव्हाडांच्या विरोधात संताप

कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन परांजपे व  मुल्ला यांनी येथील जनतेला दिले. ...

गणेशोत्सव काळात 24 तास रेल्वे सुरू ठेवा; जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | keep trains running for 24 hours during ganeshotsav jitendra awhad demand to railway minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सव काळात 24 तास रेल्वे सुरू ठेवा; जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

कोकण मार्गावर अतिरिक्त दोन गाड्या सुरू कराव्यात  ...

मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Naresh Mhaske, Jitendra Awhad accused and counter-accused from the Maratha movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप

Thane: आरक्षणासाठी मराठा क्रांती दलाच्यावतीने शांततेत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कसे पेटेल, दंगे कसे होतील याचे नियोजन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. ...

शाहरुखच्या ‘जवान’ची राष्ट्रवादीच्या आमदारालाही भुरळ, जितेंद्र आव्हाडांकडून किंग खानच्या चित्रपटाचे फ्री शो - Marathi News | ncp mla jitendra awhad arranged free show of shah rukh khan jawan movie for college student | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या ‘जवान’ची राष्ट्रवादीच्या आमदारालाही भुरळ, जितेंद्र आव्हाडांकडून किंग खानच्या चित्रपटाचे फ्री शो

Jawan : सर्वत्र ‘जवान’चा बोलबाला सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘जवान’ चित्रपट फ्री मध्ये दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"पाकिस्तानी मुलगी विराटची स्तुती करतेय, आपल्याकडे कुणी बाबरचं कौतुक केलं तर कबर खोदतील" - Marathi News | Speaking on the praise of Virat Kohli by a Pakistani female fan after the asia cup 2023 ind vs pak match, MLA Jitendra Awad said that if anyone had praised Babar Azam in India, it would have been criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पाकिस्तानी मुलगी विराटची स्तुती करतेय पण आपल्याकडे...", आव्हाडांचा रोख कोणावर?

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव, विरोधकांचा का आहे आरोप?; जाणून घ्या संपूर्ण विषय - Marathi News | BJP's plan to centralize Mumbai, Uddhav Thackeray's allegation, what exactly is the Topic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव, विरोधकांचा का आहे आरोप?; जाणून घ्या संपूर्ण विषय

केंद्रात यांचे सरकार असताना अशाप्रकारचा कुठलाही प्रस्ताव आणण्याचे धाडस त्यांनी केले नव्हते असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

"मला आनंद आहे की, आमच्यातील एक वंजारी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतोय" - Marathi News | "I am happy that one of our Vanjaris is dreaming of Chief Ministership", Jitendra Awhad on santosh bangar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला आनंद आहे की, आमच्यातील एक वंजारी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतोय"

२८ ऑगस्ट रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत आ.संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. ...

मुश्रीफ साहेब कुराणावर हात ठेवून सांगा, मी कोणाचे पाय धरले? - Marathi News | Mushrif Saheb put your hands on the Quran and say, whose feet did I touch says NCP MLA Jitendra Awhad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ साहेब कुराणावर हात ठेवून सांगा, मी कोणाचे पाय धरले?

मंत्री हसन मुश्रीफ व जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दीक युद्ध ‘कोल्हापुरी चपलापर्यंत गेले ...