लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Jitendra Awhad targeted Sunil Tatkare for his criticism of Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा तुम्ही मला दम भरला होता; जितेंद्र आव्हाडांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

शरद पवार यांनी स्वतः मला सांगितलं आहे. सुनील तटकरे आणि त्यासोबत आणखी एक नेता नेहमी सकाळी माझ्याकडे येत भाजपकडे चला...भाजपकडे चला.. असं म्हणत असतं, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. ...

"दुष्काळ जाहीर करताना पक्षपात, विरोधी आमदारांचे तालुके निवडून-निवडून बाहेर" - Marathi News | "Partisanism while declaring drought in maharashtra, the opposition MLAs' talukas are selected and left out", Jitendra Awhad on Shinde-fadanvis government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुष्काळ जाहीर करताना पक्षपात, विरोधी आमदारांचे तालुके निवडून-निवडून बाहेर"

दुष्काळी तालुके जाहीर करताना त्यामध्ये देखील राजकारण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

"आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवा"; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे आमदार पायऱ्यावर - Marathi News | "demand Reservation, call special session of assembly"; Supriya Sule along with the MLA sat on the steps of vidhanbhavan for marartha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरक्षण द्या, विशेष अधिवेशन बोलवा"; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे आमदार पायऱ्यावर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कालपासून विधानसभा आणि मंत्रालयासमोर आंदोलन करणाऱ्या आमदारांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

ठाण्यातील मराठा साखळी उपोषणास्थळी जितेंद्र आव्हाडांना झाला विरोध - Marathi News | NCP MLA Jitendra Awhad faced opposition at the Maratha chain strike site in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मराठा साखळी उपोषणास्थळी जितेंद्र आव्हाडांना झाला विरोध

अखेर काही क्षणात आव्हाड यांना तेथून पाय उतार व्हावे लागले.  ...

राज्यात राष्ट्रपती राजवट लावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या - जितेंद्र आव्हाड - Marathi News | President's rule should be imposed in the state; CM-Deputy CM should resign - Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात राष्ट्रपती राजवट लावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या"

आजवर महाराष्ट्रात हे कधीच झाले नव्हते. जिथे हिंसक घटना घडत आहेत, तिथे पालकमंत्र्यांनी हजर रहावे असे अपेक्षित आहे. पण पालकमंत्री कुठेच नव्हते असा आरोप आव्हाडांनी केला. ...

शिंदे मुख्यमंत्री होतील; पण ३९ आमदारांचे काय? ते गेले ना जिवानिशी- आ. जितेंद्र आव्हाड - Marathi News | Eknath Shinde will become Chief Minister; But what about other 39 asks NCP leader Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे मुख्यमंत्री होतील; पण ३९ आमदारांचे काय? ते गेले ना जिवानिशी- आ. जितेंद्र आव्हाड

आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच ...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, पण त्यांच्यासोबतच्या ३९ आमदारांचे काय?, आव्हाडांचा सवाल - Marathi News | Eknath Shinde will become the Chief Minister, but what about the 39 MLAs with him? , said that jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, पण त्यांच्यासोबतच्या ३९ आमदारांचे काय?, आव्हाडांचा सवाल

पुन्हा वर्ग आणि वर्ण व्यवस्थेला थारा देणार नाही ...

“शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला घेतला जातोय”; जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | ncp jitendra awhad criticized state govt over various issues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला घेतला जातोय”; जितेंद्र आव्हाडांची टीका

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करू  शकतात, असे आव्हाड म्हणाले. ...