जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही शास्त्रींच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. ...
महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या वाल्मीक कराडला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर बीड येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहेत. याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. ...
बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड प्रकरण आणि गुन्हेगारीचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारला सवाल केला आहे. ...