लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
'कृष्णा आंधळे जिवंत नाहीये, त्याची हत्या झालीये'; आव्हाड मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय बोलून गेले? - Marathi News | Jitendra Awhad has claimed that Krishna Andhale, an accused in the Santosh Deshmukh murder case, has been murdered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कृष्णा आंधळे जिवंत नाहीये, त्याची हत्या झालीये'; आव्हाड मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय बोलून गेले?

Santosh Deshmukh Krushna Andhale: धनंजय मुंडे राजीनामा देणारच नव्हते, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी कृष्णा आंधळेबद्दल मोठा दावा केला आहे.  ...

"...म्हणून मी आज दगड आणला होता"; विधानभवनाच्या गेटवरच संतापले जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad had reached the Vidhan Bhavan with a stone in his hand to protest against the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून मी आज दगड आणला होता"; विधानभवनाच्या गेटवरच संतापले जितेंद्र आव्हाड

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात दगड घेऊन विधानभवानत पोहोचले होते. ...

जितेंद्र आव्हाड हातकडी घालून आले; चित्रा वाघ म्हणाल्या, "देवाभाऊ यांचे डोहाळे..." - Marathi News | Chitra Wagh demands to Chief Minister Devendra Fadnavis that Jitendra Awhad be arrested once | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड हातकडी घालून आले; चित्रा वाघ म्हणाल्या, "देवाभाऊ यांचे डोहाळे..."

Jitendra Awhad Chitra Wagha: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हातकडी घालून विधानभवनात आले होते. त्यांचा फोटो चित्रा वाघ यांनी पोस्ट केला.  ...

हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल; काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Maharashtra Budget Session 2025 - Jitendra Awhad enters Vidhan Bhavan in handcuffs, protesting US action against Indians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

Budget Session Maharashtra: आव्हाडांच्या दोन्ही हातात बेड्या घातलेल्या होत्या, विधान भवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे केंद्रीत झाले. ...

कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Don't force someone to commit suicide by harassing them says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुणाला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडू नका - जितेंद्र आव्हाड

"आज त्या दोन मुली, त्याची पत्नी रडत आहे, त्या दोन मुलींचा शाप लागेल अशा शब्दात त्यांनी अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे नाव न घेता टिका केली..." ...

"आधी गोट्या खेळत होतात का?"; जितेंद्र आव्हाडांना 'दुहेरी धक्का' दिल्यावर अजितदादांचा टोला - Marathi News | Ajit Pawar trolls Jitendra Awhad after double blow in Thane as PA Abhijeet Pawar Hemant Vani joins NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आधी गोट्या खेळत होतात का?"; जितेंद्र आव्हाडांना 'दुहेरी धक्का' दिल्यावर अजितदादांचा टोला

Ajit Pawar Jitendra Awhad: दोन विश्वासू शिलेदारांनी सोडली आव्हाडांची साथ, ठाणे आणि मुंब्रा येथील शेकडो युवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश ...

"शरद पवारांच्या नंतर मी 'यांना' आपला नेता मानतो"; जितेंद्र आव्हाडांनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | Jitendra Awhad said I Believe in Jayant Patil as leader after Sharad Pawar Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांच्या नंतर मी 'यांना' आपला नेता मानतो"; जितेंद्र आव्हाडांनी मांडलं रोखठोक मत

Jitendra Awhad, Sharad Pawar NCP : महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक असलेले नेतृत्व, असेही आव्हाड यांनी त्या नेत्याबद्दल म्हटले आहे ...

मॉडेलिंग करण्याची इच्छा झाली नाही - Marathi News | I didn't want to do modeling, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॉडेलिंग करण्याची इच्छा झाली नाही

अनेकांकरिता इतिहास हा नावडता विषय असतो. इतिहासाचे दाखले देताना त्यांना अडचण येते. पण माझा हा प्रचंड आवडता विषय आहे. कदाचित देवाने मला काही शक्ती दिली आहे. ...