लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला खेद; विरोधकांना दाखवले पुरावे - Marathi News | Jitendra Awhad expressed regret over the controversial statement on Ram; Evidence shown to opponents, Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला खेद; विरोधकांना दाखवले पुरावे

माझं भाषण चांगले झाले. पण एका वाक्याने भाषणाची दिशा बदलली. त्या वाक्याने लोकांची मने दुखावली गेली. त्यावर मी खेद व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलं. ...

आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले - Marathi News | Ambadas Danve criticized BJP on Jitendra Awhad statement on Ram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.  ...

“इथे काकाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाले, पण...”; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad replied ajit pawar group criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इथे काकाला घराबाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघाले, पण...”; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

Jitendra Awhad News: श्रीरामाचा इतिहास माहिती नसलेल्यांना तो समजून सांगावा लागेल, असे सांगत अजित पवार गटावर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. ...

जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात गुन्हा दाखल करा अन्यथा वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून महाआरती करु! - Marathi News | file a case against jitendra awhad within 24 hours otherwise we will march to vartak nagar police station and perform mahaarti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात गुन्हा दाखल करा अन्यथा वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून महाआरती करु!

पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यातच महाआरती करण्यात येईल, असा जाहीर इशारा दिला आहे. ...

घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही, तरी...; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल - Marathi News | Constitutionally Marathas cannot give reservation; Jitendra Awhad Targeted CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षण देऊ शकत नाही, तरी...; जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी सत्ता गेली तरी बेहत्तर शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले असं आव्हाडांनी म्हटलं. ...

रोहित पवारांची आव्हाडांना चपराक?; राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर - Marathi News | A slap to Rohit Pawar's to jitendra Awhad?; Internal strife in the NCP is on the rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांची आव्हाडांना चपराक?; राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे "ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची" अंतर्गत राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिराला आज सुरुवात झाली आहे. ...

जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आरतीचा प्रयत्न; आव्हाडांची अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका - Marathi News | Aarti attempted in front of Jitendra Awhad's house; Awhad's criticism of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आरतीचा प्रयत्न; आव्हाडांची अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका

जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन अजित पवार गट आक्रमक झाला आहे. ...

ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Those protesting in front of Jitendra Awhad's house in Thane are in police custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करणारे पोलिसांच्या ताब्यात

अजित पवार गटाचा आक्रमक पवित्रा: वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा ...