लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
'होय शरद पवार हे जाणता राजाच': जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad criticizes Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'होय शरद पवार हे जाणता राजाच': जितेंद्र आव्हाड

उदयनराजेंच्या या टीकेचा आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला ...

गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये होणार परकीय गुंतवणूक! रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या - ठाकरे - Marathi News | Foreign investment in housing projects! Accelerate projects that are stalled - Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये होणार परकीय गुंतवणूक! रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या - ठाकरे

म्हाडा वसाहतींचे क्लस्टर डेव्हलपमेंट ...

'मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाची महाराष्ट्रात विक्री झाली तर...'; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा - Marathi News | Jitendra Awhad said that people of Maharashtra will not read aaj ke shivaji narendra modi book | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाची महाराष्ट्रात विक्री झाली तर...'; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे. ...

मोदींची तुलना छत्रपतींशी आव्हाड संतापले - Marathi News | Compare Modi to Chhatrapati Awhad | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मोदींची तुलना छत्रपतींशी आव्हाड संतापले

...

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Disappointment in the country due to CAA - Jitendra Awhad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड

देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

‘सीएए’: हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारा कायदा - Marathi News | 'CAA': The law that creates a clashes in Hindu Muslims: Jitendra Awhad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सीएए’: हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारा कायदा

डॉ.बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेवर घाला घालण्याचा घाट केंद्र सरकारने रचल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ...

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले... - Marathi News | ban the aaj ke shivaji narendra modi book immediately demands mp chhatrapati sambhaji raje | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...

भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेलं पुस्तक वादात ...

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पटत नाही मनाला; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका - Marathi News | 'Today's Shivaji Narendra Modi' does not convince; Criticism of Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पटत नाही मनाला; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात आज 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे भाजपाच्या नेत्यांनी प्रकाशन केले. ...