लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
डॉक्टरांवरील विधानामुळे वादात अडकलेल्या संजय राऊतांच्या मदतीला जितेंद्र आव्हाड धावले - Marathi News | NCP Jitendra Awhad Support over Shiv Sena MP Sanjay Raut controversial statement on doctors | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :डॉक्टरांवरील विधानामुळे वादात अडकलेल्या संजय राऊतांच्या मदतीला जितेंद्र आव्हाड धावले

मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. ...

राष्ट्रवादीत पडले उघड दोन गट; बहुतांश नेते शरद पवारांसोबत - Marathi News | Two groups in NCP Most of the leaders are with Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीत पडले उघड दोन गट; बहुतांश नेते शरद पवारांसोबत

बारामतीत आज पवार कुटुंबीयांची बैठक; परिवारात गोडवा टिकवण्याचा प्रयत्न ...

'कोरोनामुक्ती फक्त मुंब्य्राापुरती नव्हे, तर महाराष्ट्रभर व्हावी' - Marathi News | 'Coronation should be done not only for Mumbai, but for Maharashtra', jiendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोनामुक्ती फक्त मुंब्य्राापुरती नव्हे, तर महाराष्ट्रभर व्हावी'

ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन डॉ. आव्हाड यांनी कोरोनामुक्तीसाठी काही सूचना केल्या. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, डॉ. आव्हाड यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.  ...

संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यानंतर आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | i don't think Sanjay Raut has said any questions about the police department, said NCP leader Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यानंतर आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा तपास नको तितका जास्त खेचला, असं संजय राऊत यांनी सांगितले. ...

CoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन - Marathi News | CoronaVirus Marathi News Jitendra Awhad donate plasma in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन

CoronaVirus Marathi News and Live Updates: गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. ...

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मादान - Marathi News | Home Minister Jitendra Awhad donated plasma | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मादान

विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा : ठाणे शहरातील रक्तपेढीला मिळाली प्लाझ्मा संकलनाची परवानगी ...

राममंदिर भूमिपूजनाचे राजकारण करू नये : आव्हाड - Marathi News | Ram temple should not do politics of land worship: Awhad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राममंदिर भूमिपूजनाचे राजकारण करू नये : आव्हाड

राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

'राजगृह'वर आता कायमस्वरूपी असणार पोलिसांचा पहारा; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's Rajgruh residence in Mumbai will have a permanent police presence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजगृह'वर आता कायमस्वरूपी असणार पोलिसांचा पहारा; ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

राजगृहावरील हल्ल्यानंतर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ...