लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Talai Landslide: मोठी बातमी! दुर्घटनाग्रस्त तळीये गाव नव्याने वसविणार, म्हाडानं घेतली जबाबदारी; आव्हाडांची घोषणा - Marathi News | Talai Landslide MHADA takes responsibility for rehabilitation of Talai village in mahad jitendra awhad tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Talai Landslide: मोठी बातमी! दुर्घटनाग्रस्त तळीये गाव नव्याने वसविणार, म्हाडानं घेतली जबाबदारी; आव्हाडांची घोषणा

Talai Landslide: महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर येथे सुमारे ५२ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूण गावच या दरडीखाली नष्ट झाले आहे. ...

जितेंद्र आव्हाडांनी गणपतीची आरती केली, पण..| BJP Tushar Bhosale on Jitendra Awhad | Maharashtra News - Marathi News | Jitendra Awhad performed Ganpati Aarti, but .. | BJP Tushar Bhosale on Jitendra Awhad | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांनी गणपतीची आरती केली, पण..| BJP Tushar Bhosale on Jitendra Awhad | Maharashtra News

...

'ठाकरे सरकारातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वेगळा न्याय का?,' भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक - Marathi News | Why judge Jitendra Awhad in Thackeray government differently BJP spiritual front aarti in temple dusring shut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'ठाकरे सरकारातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना वेगळा न्याय का?,' भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक

Jitendra Awhad : मंदिरे बंद असतानाही आव्हाड यांनी नाशिकमधील मंदिरात केली होती आरती. जितेंद्र आव्हाड सोडून सभोवतालच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. ...

म्हणून जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उघडली आघाडी, केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | senior Shiv Sena leaders opened a front against Jitendra Awhad and lodged a complaint with the Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :म्हणून जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उघडली आघाडी, केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Jitendra Awhad News: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावा वारंवार करण्यात येत असतो. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेत्यांमध्ये वारंवार मतभेद होताना दिसत आहेत. ...

“जितेंद्र आव्हाड अन् प्रवीण कलमे यांच्यात काय संबंध?; मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी” - Marathi News | “What is the relationship between Jitendra Awhad and Praveen Kalme ? ask by BJP Kirit Somaiya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जितेंद्र आव्हाड अन् प्रवीण कलमे यांच्यात काय संबंध?; मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी”

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात म्हणाले की, ठाकरे सरकारचे १२ आमदार चौकशीच्या फेऱ्यात आहेत. ...

jitendra Awhad: "योगी आदित्यनाथांनी आणलेले लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून…’’ - Marathi News | jitendra Awhad Said,"The Population Control Bill introduced by Yogi Adityanath is a show of fear for Abdul & A plot to make Atul's old age difficult" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :jitendra Awhad: "योगी आदित्यनाथांनी आणलेले लोकसंख्या नियंत्रण विधेयक म्हणजे अब्दुलची भीती दाखवून…’’

jitendra Awhad Criticize Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्याची तयारी केलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad ) यांनी सडकून टीका केली आहे. ...

पोलिसांच्या हक्काचा घरांचा निर्णय लवकरच घेणार, जितेंद्र आव्हाडांचे पोलीस कुटुंबांना आश्वासन - Marathi News | Jitendra Awhad assures police families that the right to housing will be decided soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलिसांच्या हक्काचा घरांचा निर्णय लवकरच घेणार, जितेंद्र आव्हाडांचे पोलीस कुटुंबांना आश्वासन

Jitendra Awhad News: आज जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळीत जाऊन 400 निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी वरळीतील पोलीस परिवारांनी केला आव्हाडांचा सन्मान देखील केला. ...

उल्हासनगरात रंगणार शिवसेना विरुद्ध आव्हाड सामना  - Marathi News | ulhasnagar issues jitendra awhad vs shivsena solving issues of citizens state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रंगणार शिवसेना विरुद्ध आव्हाड सामना 

राज्य शासन दिवाळखोरीत निघाले नाही, शहरातील प्रश्न निकाली निघणार : शिवसेना शहरप्रमुख चौधरी ...