लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस - Marathi News | State Government insensitive to demands of ST employees; Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस

आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी ...

Dadra And Nagar Haveli Bypoll: ही तर वादळापूर्वीची शांतता, जितेंद्र आव्हाडांनी दिला भाजपला इशारा - Marathi News | Dadra And Nagar Haveli Bypoll: This is the calm before the storm, Jitendra Awhad warned the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही तर वादळापूर्वीची शांतता, जितेंद्र आव्हाडांनी दिला भाजपला इशारा

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या विजयावर भाष्य केलंय. तसेच, आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सहकारी असा उल्लेख करत भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय. ...

Phone Tapping Case: “संवेदनशील माहिती नवाब मलिक व जितेंद्र आव्हाडांनी उघड केली”; रश्मी शुक्लांचा मोठा दावा - Marathi News | rashmi shukla claims in mumbai hc that nawab malik and jitendra awhad revealed sensitive information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संवेदनशील माहिती नवाब मलिक व जितेंद्र आव्हाडांनी उघड केली”; रश्मी शुक्लांचा मोठा दावा

फोन टॅपिंग (Phone Tapping Case) आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ...

Aryan Khan Drugs Case: क्रुझ पार्टीतील ३९९४ गेले कुठे? सहा जणांनाच अटक का?- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Where did the 39994 from the cruise party go? Why only six people were arrested? - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'क्रुझ पार्टीतील ३९९४ गेले कुठे? सहा जणांनाच अटक का?'

Jitendra Awhad : आव्हाड यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे असून, त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींतदेखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ...

'पवार साहेब हे आपले संस्कार?'; जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरुन निलेश राणेंचा खोचक सवाल - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the minister and NCP leader Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पवार साहेब हे आपले संस्कार?'; जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरुन निलेश राणेंचा खोचक सवाल

जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं; मागचा इतिहास काढला तर महागात पडेल- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Minister Jitendra Awhad has criticized Marathi actress Kranti Redkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं; मागचा इतिहास काढला तर महागात पडेल- जितेंद्र आव्हाड

फक्त सहा जणांनाच अटक कशी होते, उर्वरीत ३९९४ जण कुठे आहेत, त्यांना का सोडण्यात आले असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

Cruise Drug Case : फक्त सहा जणांवरच कारवाई कशी?, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल - Marathi News | Cruise Drug Case: How to take action against only six people ?, Jitendra Awhad's question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Cruise Drug Case : फक्त सहा जणांवरच कारवाई कशी?, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

Jitendra Avhad on Cruise Drug Case : क्रुझ ड्रग्ज पार्टीवरुन सध्या महाराष्ट्रात चांगलेच वादळ पेटले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ...

रेतीबंदर पादचारी पुलाचे काम त्वरीत सुरु करा, अन्यथा पाचव्या-सहाव्या मार्गाचे कामच होऊ देणार नाही- जितेंद्र आव्हाड - Marathi News | ... then stop work on the fifth and sixth railway lines; Housing Minister Jitendra Awhad's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर पाचव्या अणि सहाव्या रेल्वे रुळांचे काम थांबवू; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

पादचारी पुलाचे भूमिपुजन झाल्यानंतर पाच वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्यापही पादचारी पुलाचे काम सुरू होत नाही. यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत. त्या विरोधात डॉ. आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  ...