लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
काही मंडळींकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा होतोय प्रयत्न : जितेंद्र आव्हाड  - Marathi News | ncp minister jitendra awhad speaks on mahavikas aghadi shiv sena thane district elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काही मंडळींकडून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचा होतोय प्रयत्न : जितेंद्र आव्हाड 

पालिका, जि.प. निवडणुकीत सेनेसोबत आघाडीची तयारी. ...

पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक - Marathi News | mhada recruitment exam paper leak case three arrested in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक

MHADA Exams : देशमुख याने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.  ...

MHADA Exams : "म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या"; जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती - Marathi News | "All MHADA exams have been postponed"; Information given by Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या"; जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती

Jitendra Awhad And MHADA : "म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही." ...

म्हाडा नोकरभरतीसाठी होणार दोनदा परीक्षा; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती - Marathi News | MHADA will conduct double examination for recruitment Information of Minister Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडा नोकरभरतीसाठी होणार दोनदा परीक्षा; गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

गैरप्रकाराला आळा बसणार : जितेंद्र आव्हाड ...

"आईचे मंगळसूत्र गहाण ठेऊन विद्यार्थ्यांनी कर्ज काढलंय;दलालांनो त्यांचे पैसे परत करा, अन्यथा..." - Marathi News | Minister Jitendra Awhad has warned the people who are brokering for the recruitment of MHADA servants | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आईचे मंगळसूत्र गहाण ठेऊन विद्यार्थ्यांनी कर्ज काढलंय;दलालांनो त्यांचे पैसे परत करा, अन्यथा..."

जितेंद्र आव्हाड एवढ्यावर ते थांबले नाहीत तर आता परीक्षा रद्द न करता पुन्हा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

“आघाडीत आलंच पाहिजे असं नाही, कुणाला कसलेही बंधन नाही”; शिवसेनेचे जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena vinayak raut replied ncp jitendra awhad over his statement on alliance with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आघाडीत आलंच पाहिजे असं नाही, कुणाला कसलेही बंधन नाही”; शिवसेनेचे जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर पाहिलेले नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

शरद पवार हे जादूगार; जे काम होत नाही, ते करतातच: जितेंद्र आव्हाड - Marathi News | jitendra awhad appreciate and said sharad pawar is a magician | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार हे जादूगार; जे काम होत नाही, ते करतातच: जितेंद्र आव्हाड

समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठीच माझ्याकडे गृहनिर्माण हे खाते शरद पवार यांनी दिले आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम काही मंडळी करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट - Marathi News | Some people are working to disrupt the Mahavikas Aghadi alliance, said Minister Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आघाडीत मिठाचा खडा टाकण्याचे काम काही मंडळी करत आहे; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...