लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Jitendra Awhad Arrested : हर हर महादेव सिनेमासंदर्भातील वाद, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक - Marathi News | Controversy related to Har Har Mahadev movie, Jitendra Awad arrested by police in thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर हर महादेव सिनेमासंदर्भातील वाद, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक

मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

'हा मूर्खपणा, चित्रपटात इतिहासाची मोडतोड नाही', शरद पोंक्षेंनी मांडली भूमिका - Marathi News | This nonsense, the film is not a fragment of history of har har mahadev, played by Sharad Ponkshe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा मूर्खपणा, चित्रपटात इतिहासाची मोडतोड नाही', शरद पोंक्षेंनी मांडली भूमिका

जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला. त्यावरून आता राष्ट्रवादीवर टीका करण्यात येत आहे ...

अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशानं महाराजांनी बांधली; तोडक कारवाईवर आव्हाड म्हणाले.. - Marathi News | NCP Leader Jitendra Awhad Reaction on Demolition around Afzal Khan's tomb structure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खानाची कबर जिजाऊंच्या आदेशानं महाराजांनी बांधली; तोडक कारवाईवर आव्हाड म्हणाले..

मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. ...

Sanjay Raut: 'दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम...'; संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट - Marathi News | NCP leader Jitendra Awad has reacted after MP Sanjay Raut was granted bail. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम...'; संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर आव्हाडांचं ट्विट

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Politics: “‘हर हर महादेव’ चित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला का, त्यांना वादात का ओढत आहात?” - Marathi News | anand dave replied ncp and jitendra awhad over criticism on balasaheb purandare about har har mahadev movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘हर हर महादेव’ चित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला का, त्यांना वादात का ओढत आहात?”

Maharashtra News: तुमच्याबरोबर जाहीर चर्चा करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही आहात का, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. ...

जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा, चित्रपटगृहात दाम्पत्याला मारहाण - Marathi News | Crime against 100 activists including Jitendra Awhad couple beaten up in cinema hall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा, चित्रपटगृहात दाम्पत्याला मारहाण

विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा साेमवारी रात्री खेळ बंद पाडण्यासाठी गेल्यानंतर एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे १०० ...

'ये बेअक्कल मिटकरी, तू ये उद्या तुला दाखवतो'; मनसेच्या खोपकरांनी दमच भरला - Marathi News | 'Ye bekkal Amol mitkari, you come tomorrow I will show you'; MNS's Amey khopkars were full of breath on cinema of har har mahadeo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ये बेअक्कल मिटकरी, तू ये उद्या तुला दाखवतो'; मनसेच्या खोपकरांनी दमच भरला

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच अमेय खोपकर यांच्या यापूर्वीही अनेकदा शाब्दीक चकमक झाली आहे ...

चित्रपटगृहात प्रेक्षक दांम्पत्याला मारहाण प्रकरण: जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Movie theater audience couple assault case Case against 100 activists including mla ncp Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चित्रपटगृहात प्रेक्षक दांम्पत्याला मारहाण प्रकरण: आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

वर्तकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद: चित्रपट बंद पाडण्याच्या धुमश्चक्रीतील घटना ...