जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...
उद्या या गुन्ह्यांविरुद्ध जेव्हा मी कोर्टात जाईन, तेव्हा त्याचा नाहक त्रास हा त्या पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देणारी ती व्यक्ती कोण, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ...
Jitendra Awhad: आपल्याविरोधात राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्याविरोधात काही संतप्त सवाल आव्हाड यांनी ट्विट करून उपस्थित केले आहेत. ...
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झटपट मार्गी लागत आहेत. नगरविकासाच्या निधीची गंगा दुथडी भरून वाहत आहे. ...