लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
अनाधिकृत बांधकामांच्या मागील ब्रम्हा, विष्णु, महेश कोण?आमदार आव्हाडांनी केलं असं ट्विट - Marathi News | MLA jitendra Awhad commented over unauthorised construction in kalwa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामांच्या मागील ब्रम्हा, विष्णु, महेश कोण?आमदार आव्हाडांनी केलं असं ट्विट

कळव्यासह, मुंब्रा, दिवा, कोपरी, उथळसर, घोडबंदर, आदींसह  शहराच्या इतर महत्वाच्या भागांमध्येही अनाधिकृत बांधकामे फोफावती चालली असल्याचे चित्र आहे. ...

'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले! - Marathi News | Nationalist Congress leader Jitendra Awad has criticized actor Akshay Kumar for playing the role of Chhatrapati Shivaji Maharaj. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राला वेड्यात काढलं जातंय'; अक्षय कुमारचा व्हिडिओ पाहून जितेंद्र आव्हाड संतापले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून टीका केली आहे. ...

जितेंद्र आव्हाडांना धक्का; मविआ काळातील आणखी एक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द - Marathi News | Another decision of the MVA government is overruled; The redevelopment of single buildings of MHADA will get a boost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाडांना धक्का; मविआ काळातील आणखी एक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द

स्वतंत्र पुनर्विकासाला परवानगी नाकारणारा महाविकास आघाडीचा निर्णय रद्द ...

महाराष्ट्राचे पाच तुकडे होणार असतील तर सर्वकाही राख होईल, जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Marathi News | Jitendra Awhad warns if Maharashtra is going to be divided into pieces, everything will turn to ashes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे पाच तुकडे होणार असतील तर सर्वकाही राख होईल, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Jitendra Awhad : मंगळवारी चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आले होते. ...

“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल - Marathi News | ncp leader jitendra awhad criticise mns leader raj thackeray over his comment pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नसल्याचं आव्हाड यांचं वक्तव्य. ...

जे सत्य ते लोकांसमोर आणलं पाहिजे, जातीपातीचं राजकारण...; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | The truth that should be brought before the people, Jitendra Awhad's counter attack on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे सत्य ते लोकांसमोर आणलं पाहिजे, जातीपातीचं राजकारण...; आव्हाडांचा पलटवार

महाराष्ट्र म्हणजे शिवाजी, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती अशी ओळख आहे. तुम्ही वेगळी ओळख करायला जाता आणि घोटाळा होतो असं जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना सुनावलं. ...

‘बेळगावी’ म्हणणारे पाटील महाराष्ट्राचे कसे? जितेंद्र आव्हाड यांची टीका - Marathi News | How about Patil who says 'Belgawi' from Maharashtra? Criticism of Jitendra Awad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेळगावी’ म्हणणारे पाटील महाराष्ट्राचे कसे? जितेंद्र आव्हाड यांची टीका

चंद्रकात पाटील यांनी सोशल मीडियावर बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’, असा केला आहे. ...

३५४ चा गुन्हा दाखल करण्यामागे मनसे नेत्याचा हात?; जितेंद्र आव्हाडांचा दावा - Marathi News | A plot to file a false case against me at the behest of MNS leader; Allegation of challenges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३५४ चा गुन्हा दाखल करण्यामागे मनसे नेत्याचा हात?; जितेंद्र आव्हाडांचा दावा

या प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील एका वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं असा आरोप आव्हाडांनी केला. ...