लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
वेळप्रसंगी जितेंद्र आव्हाडांशिवाय निवडणूक जिंकावी लागेल; NCP च्या बैठकीत नगरसेवकांना सल्ला - Marathi News | Ajit Pawar held a meeting of NCP corporators in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळप्रसंगी आव्हाडांशिवाय निवडणूक जिंकावी लागेल; NCP च्या बैठकीत सल्ला

ऐन निवडणुकीच्या प्रचाराला आमचा सेनापतीच नसेल अशी व्यूहरचना घटनाबाह्य सरकार करू शकते अशी भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. ...

... पण मी मुख्यमंत्र्यांना एक सेकंदही बघितलं नाही; आव्हाडांचं असंही स्पष्टीकरण - Marathi News | ... But I did not see the Chief Minister Eknath Shinde even for a second; Such an explanation by jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... पण मी मुख्यमंत्र्यांना एक सेकंदही बघितलं नाही; आव्हाडांचं असंही स्पष्टीकरण

जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. ...

मला कुठल्याही क्षणी अटक होईल, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला गेलेल्या NCP नेत्याचा दावा - Marathi News | I will be arrested any moment, claims NCP leader Jitendra Awhad who visited CM eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला कुठल्याही क्षणी अटक होईल, एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेल्या NCP नेत्याचा दावा

ठाणे महापालिका होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे असं आव्हाडांनी म्हटलं. ...

बटलू गद्दार म्हणून आव्हाडांनी कोणाला हिणवले; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निर्धार - Marathi News | whom did jitendra awhad call batlu gaddar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बटलू गद्दार म्हणून आव्हाडांनी कोणाला हिणवले; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निर्धार

यातील बटलू गद्दार कोण याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ...

'कारवाई टाळण्यासाठी २० लाख घेता', आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप - Marathi News | Taking 20 lakhs to avoid action, MLA Jitendra Awhad made serious allegations against the Assistant Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'कारवाई टाळण्यासाठी २० लाख घेता', जितेंद्र आव्हाडांचा सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप

Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणोकर यांना सज्जड दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर चांगलीच वायरल झाली आहे ...

जितेंद्र आव्हाडांच्या फलकावर आनंद दिघे; अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Anand Dighe on the board of Jitendra Awhad in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या फलकावर आनंद दिघे; अनेकांच्या भुवया उंचावल्या

आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक पहिल्यांदाच शहरभर लावल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.  ...

"टोमणे मारणं सोप्पं काम नाही, उद्धव ठाकरे यांचा टोमणे मारायचा स्वभाव मला आवडतो" - Marathi News | NCP leader Jitendra Awad praised Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"टोमणे मारणं सोप्पं काम नाही, उद्धव ठाकरे यांचा टोमणे मारायचा स्वभाव मला आवडतो"

एखाद्या वाक्यातून एखादा शब्द बाहेर काढणे त्यातून कोटी करणे. यात मज्जा येते. त्यातून त्यांची हुशारी दिसते असं कौतुक आव्हाडांनी केले आहे. ...

Maharashtra Politics: “शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp jitendra awhad replied prakash ambedkar over criticism over party chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांबद्दल आदराने बोलावं, सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही”: जितेंद्र आव्हाड

Maharashtra News: प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी थेट शब्दांत इशारा दिला आहे. ...