Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या FOLLOW Jitendra awhad, Latest Marathi News जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच ...
पुन्हा वर्ग आणि वर्ण व्यवस्थेला थारा देणार नाही ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात, असे आव्हाड म्हणाले. ...
गेली अनेक वर्षे मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. ...
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत चौदा हजार कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले ...
ललित पाटीलनं मी नावं सांगेन असं म्हणाला. पोलीस कोठडीत त्याचा जबाब नोंदवतील. काही नावे पुढे येणार नाहीत असंही आव्हाड म्हणाले. ...
भर पत्रकार परिषदेत थेट सलमान फाळके बरोबरचे फोटोच दाखवले, ड्रग्ज केसमध्ये सलमान अटकेत ...
केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. ...