जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
समविचारी पक्षांनी एकत्र यावं, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेलं असतानाच, त्यांचे खास शिलेदार मानले जाणारे जितेंद्र आव्हाड आज 'कृष्णकुंज'वर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवय ...
मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली व मुलुंडच्या टोलनाक्यावरील टोल वसुली बंद ठेवण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सोमवारी आंदोलन केले. ...
विटावा पुलाच्या होऊ घातलेल्या कामाच्या श्रेयावरुन आता पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद उफाळला आहे. या दोघांनीही माझ्यामुळेच हा पुल मार्गी लागत असल्याचा दावा केला आहे. ...
शिधापत्रिका बायोमेट्रीक करण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास आलेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचा रोष थेट दुकानदारांना सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या शिधावाटप दुकानदारांनी बुधवारपासून बंदचे हत्यार उ ...