लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत - Marathi News | Jitendra avhad News : MNS leader Kirtikumar Shinde has demanded action against Minister Jitendra Awhad on the beating mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत

Jitendra avhad News : जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीच्या प्रकरणावर काही जणांनी पाठिंबा दिला आहे, तर काही लोकांनी या कृत्याचा विरोध दर्शविला आहे ...

आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात तीन पोलिसांचाही समावेश - Marathi News | Three policemen were also involved in the beating at Awhad's bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात तीन पोलिसांचाही समावेश

प्राथमिक तपासातील माहिती; भाजपने केली चौकशीची मागणी ...

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पत्र; मारहाणीच्या घटनेवरून काही प्रश्न! - Marathi News | Jitendra Awhad Controversy: an open letter to Maharashtra Minister and NCP leader ajg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना पत्र; मारहाणीच्या घटनेवरून काही प्रश्न!

एखाद्या व्यक्तीला, विचारधारेला ट्रोल करणं हा हल्ली दैनंदिन कार्यक्रमच झाला आहे. त्याचं समर्थन अजिबातच करता येणार नाही. पण, तुम्ही जे केलंत, ते चुकलंच. कारण.... ...

Jitendra Awhad : धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर झालेल्या मारहाणीत तीन पोलिसांचाही सहभाग - Marathi News | Jitendra Awhad: Shocking! Three policemen were also involved in the attack in Jitendra Awhad's bungalow premises pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Jitendra Awhad : धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर झालेल्या मारहाणीत तीन पोलिसांचाही सहभाग

Jitendra Awhad News : पोलिसांच्या प्राथमिक तपासातील माहिती ...

Jitendra awhad : 'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ - Marathi News | Jitendra avhad News : youth threat to NCP Leader Jitendra Awhad on social Media BKP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Jitendra awhad : 'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ

Jitendra awhad News : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आव्हाड यांच्यासमोर झालेल्या मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. ...

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | BJP leader Kirit Somaiya arrested by police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी मला माझ्या निवासस्थानावरुन अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात नेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. ...

Jitendra Awhad: त्याला मारलं ते चांगलंच केलं, कारण...; आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं 'मनसे' समर्थन - Marathi News | Jitendra avhad News : MNS leader's Rupali Patil supports to minister jitendra awhad mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jitendra Awhad: त्याला मारलं ते चांगलंच केलं, कारण...; आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीचं 'मनसे' समर्थन

Jitendra avhad News : भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. ...

'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन - Marathi News | Minister Jitendra Awhad told that this engineer had been posting for the last 3 years against me mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन

भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. ...