लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
एकनाथ खडसेंच्या प्रवेशानं राष्ट्रवादीच्या ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाला द्यावा लागणार राजीनामा? - Marathi News | With the entry of Eknath Khadse from BJP, one of the two ministers of NCP will have to resign? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेंच्या प्रवेशानं राष्ट्रवादीच्या ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाला द्यावा लागणार राजीनामा?

Eknath Khadse, NCP News: एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. ...

करमुसे मारहाण प्रकरण: गृहमंत्र्यांकडून जितेंद्र आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांनी केला आरोप  - Marathi News | Karamuse assault case: Home Minister tries to save Jitendra Awhad, Kirit Somaiya alleges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करमुसे मारहाण प्रकरण: गृहमंत्र्यांकडून जितेंद्र आव्हाड यांना वाचविण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्यांनी केला आरोप 

Karamuse assault case : ‘त्या’ तीन पोलीस शिपायांच्या निलंबनाची मागणी ...

जितेंद्र आव्हाडांच्या प्रोफाईलवर पंतप्रधान मोदींचा फोटो?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण - Marathi News | ncp jitendra awhad fake account on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाडांच्या प्रोफाईलवर पंतप्रधान मोदींचा फोटो?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. ...

गृहनिर्माणमंत्र्यांचा दिलासा; तरीही पोलिसांवर टांगती तलवार - Marathi News | Housing Minister consolation; Still the sword hanging over the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहनिर्माणमंत्र्यांचा दिलासा; तरीही पोलिसांवर टांगती तलवार

वर्तकनगर पोलिसांनी मात्र निवासस्थाने रिक्त करण्याबाबत पुनरुच्चार केल्याने येथील ४० कुटुंबीय प्रचंड तणावात आहेत. ...

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?; जितेंद्र आव्हाड कडाडले - Marathi News | Sushant Rajput: Who are defaming Maharashtra Police now apologize?; Jitendra Awhad on BJP Leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?; जितेंद्र आव्हाड कडाडले

Sushant Singh Rajput, Jitendra Awhad on BJP News: पोलिसांना बदनाम करणारे "मराठी भैय्ये" आता माफी मागणार का? असा सवाल करत आव्हाडांनी भाजपा नेत्यांना घेरलं आहे. ...

१ महिना मुंब्रा येथे कोणत्याच कार्यक्रमाला जाणार नाही; जितेंद्र आव्हाडांना व्यक्त केली नाराजी - Marathi News | Coronavirus: 1 month will not go to any event in Mumbra; Jitendra expressed his displeasure | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :१ महिना मुंब्रा येथे कोणत्याच कार्यक्रमाला जाणार नाही; जितेंद्र आव्हाडांना व्यक्त केली नाराजी

मुंब्र्यात अद्ययावत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुंब्र्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या हौशी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव रद्द, जितेंद्र आव्हाड यांची माहिती - Marathi News | This year's Navratri festival canceled on the backdrop of Corona, information of Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील यंदाचा नवरात्रोत्सव रद्द, जितेंद्र आव्हाड यांची माहिती

काही उत्सव मंडळे नवरात्र उत्सव साजरा करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ...

आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Aarey will take back the crimes against the protesters - Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- जितेंद्र आव्हाड

आरे संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाने जितेंद्र आव्हाड यांची भेट याबाबत घेतल्याचे आरे संवर्धन समितीचे रोहित जोशी यांनी सांगितले. ...