लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
"म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार"; जितेंद्र आव्हाडांची घोषणा - Marathi News | MHADA plans to help students with hostel facility all over says Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार"; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

Jitendra Awhad And MHADA : जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, १०० रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | bjp leader kirit somaiya allegations against housing minister and minister jitendra awhad about vasuli racket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, १०० रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

राज्याच्या गृहनिर्माण खात्यातही वसुली गँग असून एक मोठं रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे.  ...

Param bir Sing : देवेंद्र फडणवीसांनी दाखवला आरसा, जितेंद्र आव्हाड म्हणाले, घाई का करता?  - Marathi News | Devendra Fadnavis showed the mirror, Jitendra Awhad said, why are you in a hurry? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Param bir Sing : देवेंद्र फडणवीसांनी दाखवला आरसा, जितेंद्र आव्हाड म्हणाले, घाई का करता? 

समितीला दिलेल्या अधिकारासंदर्भात फडणवीस म्हणाले की, चांदीवाल समितीला साध्या समितीचा दर्जा देण्यात आला असून, न्यायालयीन आयोगाचे अधिकार दिलेले नाहीत ...

चौकशी समितीवरून कलगीतुरा, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Kalgitura from the Inquiry Committee, face-to-face with the ruling-opposition; Accusations against each other | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :चौकशी समितीवरून कलगीतुरा, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. कैलाश चांदीवाल समिती ही निव्वळ धूळफेक असून तिला न्यायालयीन आयोगाचे कोणतेही अधिकार नाहीत ...

खडसेंची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी अंतर्गत झाली होती; गृहमंत्र्यांच्या चौकशीवरुन फडणवीस-आव्हाड यांच्यात ट्विटर वॉर - Marathi News | Khadse was interrogated under the Commission of Inquiry; Twitter war between Fadnavis-Awhad over Home Minister's inquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी अंतर्गत झाली होती; गृहमंत्र्यांच्या चौकशीवरुन फडणवीस-आव्हाड यांच्यात ट्विटर वॉर

Devendra Fadanvis : कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट 1952 नुसार काढलेले एक नोटिफिकेशन जोडत फडणवीसांनी ट्विट केले आहे. ...

जितेंद्र आव्हाड यांचे सीडीआर, एसडीआर जतन करा उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश - Marathi News | Save Jitendra Awhad's CDR, SDR High Court directs police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांचे सीडीआर, एसडीआर जतन करा उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एप्रिल २०२० पासूनचा कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सबक्राइबर डिटेल रेकॉर्ड (एसडीआर) जतन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना मंगळवारी दिले. ...

कुंटेंच्या अहवालावर फडणवीस नाराज; म्हणाले... हा तर आव्हाड किंवा मलिक यांचा अहवाल! - Marathi News | Fadnavis upset over Kunte's report; Said ... this is the report of Awhad or Malik! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कुंटेंच्या अहवालावर फडणवीस नाराज; म्हणाले... हा तर आव्हाड किंवा मलिक यांचा अहवाल!

या अहवालानुसार, राष्ट्रीय सुरक्षेसाठी फोन टॅपिंगची परवानगी दिली जाते आणि यात राष्ट्रीय सुरक्षेचा कुठलाही मुद्दा नव्हता, असा दावा केला जातो. ...

"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले" - Marathi News | Forgive Rashmi Shukla, this is a mistake; There is no excuse for wrongdoing, this teaching the government forgot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले"

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या ...