लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
बंटी-बबली माझे काही वाकडे करू शकणार नाही, काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर   - Marathi News | Congress leader Muzaffar Hussain responds to Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंटी-बबली माझे काही वाकडं करू शकणार नाही, काँग्रेस नेत्याचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

Mira Bhayander News: हे बंटी - बबली माझे काहीही वाकडे करू शकणार नाही असा समाचार काँग्रेस नेते Muzaffar Hussain यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री Jitendra Awhad यांना प्रत्युत्तर देत घेतला. ...

ST Strike : 'शरद पवारांचे गेल्या 40 वर्षांपासून ST कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध' - Marathi News | ST Strike : 'Sharad Pawar's close relationship with ST workers for last 40 years', Says Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Strike : 'शरद पवारांचे गेल्या 40 वर्षांपासून ST कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध'

मुंबईतील या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. पण, या बैठकीतही ठोस निर्णय झाला नाही. ...

मीरा भाईंदरमध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई होणार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा खरमरीत इशारा - Marathi News | Strict action will be taken against looting in Mira Bhayander, Minister Jitendra Awhad's stern warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई होणार, जितेंद्र आव्हाड यांचा खरमरीत इशारा

Jitendra Awhad News: मीरा भाईंदर मध्ये चाललेल्या लुटमारीवर कठोर कारवाई केली जाईल . त्यासाठी कागदपत्रे गोळा होत आहेत . शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे ...

कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं - Marathi News | Kangana ranaut fell on his head but; Jitendra Awhaad also applauded the applause | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगणा डोक्यावर पडलीय पण; आव्हाडांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही खडसावलं

अनेकांनी तिच्या विधानावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही तिच्या विधानावर टाळ्या वाजवणाऱ्यांनाही चांगलंच सुनावलंय.  ...

'ST कामगारांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांकडे स्पष्टपणे चहापाणी नाकारलं' - Marathi News | 'ST workers delegation explicitly refuses to give tea to Sharad Pawar', Says Gunratna sadavarte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ST कामगारांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांकडे स्पष्टपणे चहापाणी नाकारलं'

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. मात्र, अद्याप कुठलाही तोडगा यावर निघालेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. ...

Jai Bhim: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…”; ‘जय भीम’ चित्रपटावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया - Marathi News | jitendra awhad react watching jai bhim movie if dr babasaheb ambedkar would not have been there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…”; ‘जय भीम’ चित्रपटावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Jai Bhim: जय भीम चित्रपटाने आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन मिळवले आहे. ...

एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस - Marathi News | State Government insensitive to demands of ST employees; Devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस

आमदार गोपीचंद पडळकर यांना सुरक्षा देण्याची विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी ...

Dadra And Nagar Haveli Bypoll: ही तर वादळापूर्वीची शांतता, जितेंद्र आव्हाडांनी दिला भाजपला इशारा - Marathi News | Dadra And Nagar Haveli Bypoll: This is the calm before the storm, Jitendra Awhad warned the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ही तर वादळापूर्वीची शांतता, जितेंद्र आव्हाडांनी दिला भाजपला इशारा

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या विजयावर भाष्य केलंय. तसेच, आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सहकारी असा उल्लेख करत भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय. ...