जर तुम्ही गेम्सते चाहते आहात तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण याच गेम्सच्या माध्यामातून तुम्हाला लाखो रुपये झिंकण्याची संधी मिळणार आहे. रिलायन्स जिओ आणि तैवानची कंपनी मीडीयाटेक नं ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा ७० दिवस चालणार ...